"युधिष्ठिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: bo, es, fr, hi, id, it, jv, kn, ml, ru, sk, su, ta, te, th
छो सांगकाम्याने वाढविले: nl:Yudhishtira
ओळ १७: ओळ १७:
[[kn:ಯುಧಿಷ್ಠಿರ]]
[[kn:ಯುಧಿಷ್ಠಿರ]]
[[ml:യുധിഷ്ഠിരൻ]]
[[ml:യുധിഷ്ഠിരൻ]]
[[nl:Yudhishtira]]
[[ru:Юдхиштхира]]
[[ru:Юдхиштхира]]
[[sk:Judhišthira]]
[[sk:Judhišthira]]

००:१०, १७ जानेवारी २०११ ची आवृत्ती

द्रौपदीसह सिंहासनावर विराजलेला युधिष्ठिर; भोवती अन्य पांडव (काल्पनिक चित्र)

युधिष्ठिर हा महाभारतातील एक प्रमुख व्यक्तिरेखा असून पांडवांमध्ये सर्वांत मोठा भाऊ आहे. तो यमधर्माच्या कृपेने कुंतीस झालेला पंडूचा थोरला पुत्र होता. आरंभी इंद्रप्रस्थाचा राजा असलेला युधिष्ठिर महाभारतीय युद्धात कौरवांवर विजय मिळवून हस्तिनापुराचा राजा बनला.