"हनुमप्पा सुदर्शन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो नवीन पान: डॉ. हनुमप्पा सुदर्शन (जन्म ३० डिसेंबर १९५०) हे भारतीय सामाजिक कार्...
(काही फरक नाही)

१८:०२, १६ जानेवारी २०११ ची आवृत्ती


डॉ. हनुमप्पा सुदर्शन (जन्म ३० डिसेंबर १९५०) हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते आणि अनुसुचित जमातीच्या अधिकारासाठी काम करतात. ते, त्यांनी चामराजनगर जिल्हातील जंगलातील जमातीसाठी केलेल्या कामाकरता ओळखले जातात. त्यांना पद्मश्री देउन गौरवण्यात आलेले आहे.