"ली क्वान यू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.5.2) (सांगकाम्याने वाढविले: bg:Ли Куан Ю
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ne:ली कुआन यु
ओळ ३९: ओळ ३९:
[[ms:Lee Kuan Yew]]
[[ms:Lee Kuan Yew]]
[[my:လီကွမ်းယု]]
[[my:လီကွမ်းယု]]
[[ne:ली कुआन यु]]
[[nl:Lee Kuan Yew]]
[[nl:Lee Kuan Yew]]
[[no:Lee Kuan Yew]]
[[no:Lee Kuan Yew]]

०२:०४, १५ जानेवारी २०११ ची आवृत्ती

हे चिनी नाव असून, आडनाव ली असे आहे.
ली क्वान यू

ली क्वान यू (ख्रिश्चन नाव: हॅरी, सोपी चिनी लिपी: 李光耀; फीन्यिन: Lǐ Guāngyào; रोमन लिपी: Lee Kuan Yew;) (१६ सप्टेंबर, १९२३ - हयात) हा १९५९ ते १९९० सालांदरम्यान सिंगापुराच्या प्रजासत्ताकाचा पहिला पंतप्रधान असलेला राजकारणी आहे. पंतप्रधानपदावर सर्वाधिक काळ अधिकारारूढ असलेल्या जगातल्या मोजक्या व्यक्तींपैकी तो एक आहे.

तो पीपल्स अ‍ॅक्शन पार्टीचा सहसंस्थापक व पहिला सर्वसाधारण सचिव होता. तत्कालीन ब्रिटिश मलाया-सिंगापुरात इ.स. १९५९ साली झालेल्या निवडणुकींत पक्षनेतृत्व करत मोठ्या फरकाने पक्षास विजय मिळवून देण्यात त्याने मोठा वाटा उचलला. मलेशियापासून इ.स. १९६५ साली सिंगापूर अलग करण्यात आल्यावर त्याने सिंगापुराचे नेतृत्व सांभाळत नैसर्गिक साधनसंपत्तीची देणगी नसलेल्या एके काळच्या वसाहतीला कालौघात पहिल्या जगातील देशाचा दर्जा मिळवून दिला. इ.स.च्या २० व्या शतकाच्या उत्तरार्धात आग्नेय आशियातील राजकीय पटलावरील सर्वाधिक प्रभावशाली राजकारण्यांमध्ये तो गणला जातो.

बाह्य दुवे


विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: