"राष्ट्रीय महामार्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
छो Typo fixing, replaced: हे पण पहा → हेसुद्धा पाहा using AWB |
||
ओळ ५: | ओळ ५: | ||
[[उत्तर प्रदेश|उत्तर प्रदेशातील]] [[वाराणसी]] ते [[तामिळनाडू]]तील [[कन्याकुमारी]] पर्यंत धावणारा तसेच [[जबलपुर]], [[नागपुर]], [[हैद्राबाद]] व [[बंगळूर]] ह्या प्रमुख शहरांना जोडणारा २३६९ किमी लांब [[राष्ट्रीय महामार्ग ७|रा. म. ७]] हा सर्वात लांब तर [[एर्नाकुलम]] ते [[कोची]] असा ६ किमी धावणारा [[राष्ट्रीय महामार्ग ४७अ|रा. म. ४७अ]] हा सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग आहे. [[दिल्ली]]-[[आग्रा]] ([[राष्ट्रीय महामार्ग २|रा. म. २]]), [[दिल्ली]]-[[जयपुर]] ([[राष्ट्रीय महामार्ग ८|रा. म. ८]]), [[अहमदाबाद]]-[[वडोदरा]] ([[राष्ट्रीय महामार्ग ८|रा. म. ८]]), [[मुंबई]]-[[पुणे]] ([[राष्ट्रीय महामार्ग ४|रा. म. ४]]), [[बंगळूर]]-[[चेन्नई]] ([[राष्ट्रीय महामार्ग ४|रा. म. ४]]) हे राष्ट्रीय महामार्गांवरील काही सर्वाधिक गर्दीचे पट्टे आहेत. |

==हेसुद्धा पाहा== |
|||
==हे पण पहा== |
|||
*[[भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण]] |
*[[भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण]] |
||
*[[राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना]] |
*[[राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना]] |
||
ओळ १४: | ओळ १४: | ||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
||
{{reflist}} |
{{reflist}} |
||
{{राष्ट्रीय महामार्ग}} |
{{राष्ट्रीय महामार्ग}} |
०९:३१, १४ जानेवारी २०११ ची आवृत्ती
राष्ट्रीय महामार्ग (रा. म.) हे भारतातील मुख्य रस्ते आहेत. राष्ट्रीय महामार्गांचे जाळे भारतभर ६६,५९० किमी पसरले आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण ही भारत सरकारने १९९५ साली स्थापन केलेली एक संस्था राष्ट्रीय महामार्गांच्या विकास, बांधकाम तसेच देखभालीसाठी जबाबदार आहे. भारतातील एकुण रस्त्यांच्या फक्त २% रस्ते रा. म. आहेत, पण एकुण रस्ता वाहतुकीच्या ४०% वाहतुकीसाठी ते कारणीभुत आहेत[१].
उत्तर प्रदेशातील वाराणसी ते तामिळनाडूतील कन्याकुमारी पर्यंत धावणारा तसेच जबलपुर, नागपुर, हैद्राबाद व बंगळूर ह्या प्रमुख शहरांना जोडणारा २३६९ किमी लांब रा. म. ७ हा सर्वात लांब तर एर्नाकुलम ते कोची असा ६ किमी धावणारा रा. म. ४७अ हा सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग आहे. दिल्ली-आग्रा (रा. म. २), दिल्ली-जयपुर (रा. म. ८), अहमदाबाद-वडोदरा (रा. म. ८), मुंबई-पुणे (रा. म. ४), बंगळूर-चेन्नई (रा. म. ४) हे राष्ट्रीय महामार्गांवरील काही सर्वाधिक गर्दीचे पट्टे आहेत.
हेसुद्धा पाहा
- भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
- राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
- भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
- भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)
- राज्य महामार्ग (भारत)