"कातालान भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो [r2.5.2] सांगकाम्याने बदलले: wa:Catalan (lingaedje)
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: ce:Katalanhoyn mott
ओळ ४२: ओळ ४२:
[[bs:Katalonski jezik]]
[[bs:Katalonski jezik]]
[[ca:Català]]
[[ca:Català]]
[[ce:Каталанийн мотт]]
[[ce:Katalanhoyn mott]]
[[ceb:Pinulongang Katalan]]
[[ceb:Pinulongang Katalan]]
[[co:Lingua catalana]]
[[co:Lingua catalana]]

०८:००, ७ जानेवारी २०११ ची आवृत्ती

कातालान
Català
स्थानिक वापर स्पेन ध्वज स्पेन
फ्रान्स ध्वज फ्रान्स
इटली ध्वज इटली
आंदोरा ध्वज आंदोरा
लोकसंख्या ७७ लाख
क्रम १०
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
  • कातालान
लिपी रोमन लिपी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर आंदोरा
भाषा संकेत
ISO ६३९-१ ca
ISO ६३९-२ cat
ISO ६३९-३ cat

कातालान IPA: [ˈkʰæ.təˌlæn] मूळ नाव:काताला(català IPA: [ˌkə.təˈla] किंवा [ˌka.taˈla]), ही स्पेनमध्ये बोलली जाणारी एक प्रमुख भाषा आहे. रोमान्स गटातील ही भाषा आंदोरा देशाची राष्ट्रभाषा आहे. स्पेनमध्ये ही भाषा बालेआरिक बेटे, कातालोनिया आणि वालेन्सिया या संघांमध्ये, तसेच इटलीच्या सार्दिनिया बेटावरील ला’ल्ग्वार शहरात आणि नैऋत्य फ्रान्समध्ये बोलली जाते. वालेन्सिया संघात या भाषेचा वालेन्सियन भाषा[१] म्हणून उल्लेख केला जातो.

  1. ^ http://en.wikipedia.org/wiki/Catalan_language#The_status_of_Valencian

साचा:Link FA