"स्लोव्हाकिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.5.2) (सांगकाम्याने वाढविले: tk:Slowakiýa
छो सांगकाम्याने वाढविले: st:Slovakia
ओळ २३२: ओळ २३२:
[[sr:Словачка]]
[[sr:Словачка]]
[[ss:Silovakhi]]
[[ss:Silovakhi]]
[[st:Slovakia]]
[[stq:Slowakäi]]
[[stq:Slowakäi]]
[[sv:Slovakien]]
[[sv:Slovakien]]

१८:५७, ४ जानेवारी २०११ ची आवृत्ती

स्लोव्हाकिया
Slovenská republika
स्लोव्हाक प्रजासत्ताक
स्लोव्हाकियाचा ध्वज स्लोव्हाकियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
स्लोव्हाकियाचे स्थान
स्लोव्हाकियाचे स्थान
स्लोव्हाकियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
ब्रातिस्लाव्हा
अधिकृत भाषा स्लोव्हाक
सरकार सांसदीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख इव्हान गास्पारोविच
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २८ ऑक्टोबर १९१८ (ऑस्ट्रिया-हंगेरीपासून)
१ जानेवारी १९९३ (चेकोस्लोव्हाकियापासून
युरोपीय संघात प्रवेश १ जानेवारी २००४
क्षेत्रफळ
 - एकूण ४९,०३५ किमी (१२३वा क्रमांक)
लोकसंख्या
 - २००१ ५३,७९,४५५ (१०९वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १११/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ११५.०९८ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २१,२४५ अमेरिकन डॉलर 
राष्ट्रीय चलन युरो
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ SK
आंतरजाल प्रत्यय .sk
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ४२५
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


स्लोव्हाकिया हा मध्य युरोपातील एक देश आहे. ब्रातिस्लाव्हा ही स्लोव्हाकियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

इतिहास

१९१८ ते १९९३ दरम्यान हा देश चेकोस्लोव्हाकिया ह्या भूतपूर्व देशाचा एक भाग होता. १ जानेवारी १९९३ रोजी चेकोस्लोव्हाकियाचे शांततापुर्वक विघटन झाले व चेक प्रजासत्ताक आणि स्लोव्हाकिया हे दोन नवीन देश निर्माण झाले.

भूगोल

चतु:सीमा

स्लोव्हाकियाच्या उत्तरेला चेक प्रजासत्ताक, व पोलंड, पूर्वेला युक्रेन, दक्षिणेला हंगेरी तर पश्चिमेला ऑस्ट्रिया हे देश आहेत.

राजकीय विभाग

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

साचा:Link FA