"राम नारायण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.5.2) (सांगकाम्याने वाढविले: gl:Ram Narayan
छो r2.5.2) (सांगकाम्याने वाढविले: lv:Rāms Nārājans
ओळ ६५: ओळ ६५:
[[la:Ram Narayan]]
[[la:Ram Narayan]]
[[lb:Ram Narayan]]
[[lb:Ram Narayan]]
[[lv:Rāms Nārājans]]
[[ml:രാം നാരായൺ]]
[[ml:രാം നാരായൺ]]
[[ms:Ram Narayan]]
[[ms:Ram Narayan]]

०४:५१, २७ डिसेंबर २०१० ची आवृत्ती

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


राम नारायण (२००७)

राम नारायण (हिंदी भाषा: राम नारायण) (जन्मः डिसेंबर २५ , १९२७ हे भारतीय संगीतकार आहेत. बहुधा,हे पंडित या पदवीने पण ओळखल्या जातात. भारतीय शास्त्रीय संगीतात सारंगी या बो ने वाजवल्या जाणार्‍या वाद्याचे मैफिलीत एकलवादन करण्यात व ते सुप्रसिद्ध करण्यास यांचा मोलाचा वाटा आहे.त्याने ते जगभरात प्रसिद्ध झालेत. नारायण यांचा जन्म उदयपूर येथे झाला व ते बाल्यकाळातच सारंगी वाजविण्यास शिकले.ते अनेक सारंगी वादक व गायकांकडुन शिकले. त्यांनी युवावस्थेत संगीत शिक्षक म्हणुन व फिरते संगीतकार म्हणुनही काम केले.ऑल इंडिया रेडियो वर गायकाचा साथीदार म्हणुनही त्यांनी काम केले. सन १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर ते दिल्लीस गेले व साथीपेक्षाही पुढे जाण्याचे त्यांनी ठरविले.साथ-संगत च्या त्यांच्या भूमिकेमुळे त्रस्त होवुन,ते सन १९४९ मध्ये मुंबईस भारतीय चित्रपटात काम करण्यास स्थानांतरीत झाले. त्यातील सन १९५४ मध्ये अयशस्वी झाल्यावर, त्यांनी सन १९५६ मध्ये एकलवादन सुरु केले व मग साथ-संगत करणे सोडले. त्यांनी १९६० च्या दशकात,एकलवादनाचे ध्वनीमुद्रण सुरु केले व अमेरीका आणि युरोप मध्ये दौरे सुरु केलेत. नारायणांनी,भारतीय आणि विदेशी विद्यार्थ्यांना शिकविणे सुरु केले व भारताबाहेर सन २००० नंतर कार्यक्रमदेखिल करणे सुरु केले.सन २००५ मध्ये, भारताचा दुसर्‍या क्रमांकाचा नागरी सन्मान पद्मविभूषण ने त्यांना सन्मानीत करण्यात आले.

बाह्य दुवे

  • http://ramnarayansarangi.com/. Missing or empty |title= (सहाय्य)

साचा:Link FA