"पांडव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो 117.200.217.75 (चर्चा)यांची आवृत्ती 646326 परतवली.
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
[[citra:2716 PandavaDraupadifk.jpg.jpg|thumb|250px|देवगड, उत्तर प्रदेश, भारत येथील दशावतार मंदिरातील पांडवांचे शिल्प. मध्यभागी युधिष्ठिर, डावीकडे भीम व अर्जुन, उजवीकडे नकुल व सहदेव. अगदी उजवीकडे पाच पांडवांची पत्नी द्रौपदी.]]
[[चित्र:2716 PandavaDraupadifk.jpg.jpg|thumb|300px|देवगड, उत्तर प्रदेश, भारत येथील दशावतार मंदिरातील पांडवांचे शिल्प. मध्यभागी युधिष्ठिर, डावीकडे भीम व अर्जुन, उजवीकडे नकुल व सहदेव. अगदी उजवीकडे पाच पांडवांची पत्नी द्रौपदी.]]
'''पांडव''' म्हणजे [[महाभारत|महाभारतात]] वर्णिलेले [[हस्तिनापूर|हस्तिनापुराचा]] राजा [[पांडु]] याचे पाच पुत्र आहेत.
'''पांडव''' म्हणजे [[महाभारत|महाभारतात]] वर्णिलेले [[हस्तिनापूर|हस्तिनापुराचा]] राजा [[पांडु]] याचे पाच पुत्र आहेत.



२१:०३, २६ डिसेंबर २०१० ची आवृत्ती

देवगड, उत्तर प्रदेश, भारत येथील दशावतार मंदिरातील पांडवांचे शिल्प. मध्यभागी युधिष्ठिर, डावीकडे भीम व अर्जुन, उजवीकडे नकुल व सहदेव. अगदी उजवीकडे पाच पांडवांची पत्नी द्रौपदी.

पांडव म्हणजे महाभारतात वर्णिलेले हस्तिनापुराचा राजा पांडु याचे पाच पुत्र आहेत.

कुंतीमाद्री ह्या पांडुच्या दोन पत्नी होत्या. पांडुबरोबर वनवासात असताना दुर्वास ऋषिंनी कुंतीला दिलेल्या वरदानाचा वापर करून कुंतीला यमधर्मापासून युधिष्ठिर, वायूपासून भीम आणि इंद्रापासून अर्जुन अशी तीन मुले झाली. त्यानंतर माद्रीला अश्विनीकुमारांपासून नकुल आणि सहदेव ही जुळी मुले झाली.