"केल्व्हिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: cv:Кельвин |
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: hif:Kelvin |
||
ओळ ४३: | ओळ ४३: | ||
[[he:קלווין]] |
[[he:קלווין]] |
||
[[hi:कैल्विन]] |
[[hi:कैल्विन]] |
||
[[hif:Kelvin]] |
|||
[[hr:Kelvin]] |
[[hr:Kelvin]] |
||
[[ht:Kelven]] |
[[ht:Kelven]] |
१०:०६, २३ डिसेंबर २०१० ची आवृत्ती
तापमान मोजण्याचे एक एकक. केल्विन हे रसायनशास्त्रीय दृष्ट्या व थर्मोडायनामिक दृष्ट्या गणितात वापरले जाणारे तापमान एकक आहे. व्यवहारात सेल्सियस अथवा फॅरानाईट असलेच एकक शास्त्रज्ञ व अभियंते वापरणे पसंत करतात. मात्र गणिते सोडवताना केल्विनच वापरणे बंधनकारक आहे. केल्विन व सेल्सियस हे एकाच प्रमाणात वाढणारे एकक आहे.
१ अंश सेल्सियस तापमानात वाढ = १ केल्विन तापमानात वाढ
परंतु ० केल्विन = -२७३ अंश सेल्सियस
म्हणजेच ० अंश सेल्सियस = २७३ केल्विन
अश्या प्रकारे अंश सेल्सियचे चे केल्विन मध्ये रुपांतर करण्यासाठी खालील सुत्राचा वापर करतात.
केल्विन = अंश सेल्सियस + २७३