"ओमानचे आखात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: eu:Omango golkoa
छो r2.5.2) (सांगकाम्याने वाढविले: ka:ომანის ყურე
ओळ ३७: ओळ ३७:
[[it:Golfo di Oman]]
[[it:Golfo di Oman]]
[[ja:オマーン湾]]
[[ja:オマーン湾]]
[[ka:ომანის ყურე]]
[[ko:오만 만]]
[[ko:오만 만]]
[[ku:Kendava Omanê]]
[[ku:Kendava Omanê]]

०५:०१, ११ डिसेंबर २०१० ची आवृत्ती

ओमानचे आखात किंवा ओमानचा समुद्र (अरबी: خليج عُمان‎ हलिज उमान, किंवा خليج مکران हलिज मकराण, पर्शियन: دریای عمان दर्या ए ओम्मान) अरबी समुद्राला होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे इराणच्या आखाताशी जोडणारा समुद्री भाग आहे. अधिकृतरीत्या याची गणना आखात किंवा समुद्र अशी न करता सामुद्रधुनी अशी करण्यात येते. तसेच याला अरबी समुद्राचा भाग न मानता इराणच्या आखाताचा भाग समजले जाते.

याच्या उत्तर तीरावर पाकिस्तान आणि इराण तर दक्षिण तीरावर ओमानसंयुक्त अरब अमिराती आहेत.