"चौथा मेहमेद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छो सांगकाम्याने वाढविले: az:IV Mehmed
छो "महमद चौथा, ऑट्टोमन सम्राट" हे पान "चौथा मेहमेद, ओस्मानी सम्राट" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
(काही फरक नाही)

००:१७, २ डिसेंबर २०१० ची आवृत्ती

महमद चौथा (ऑट्टोमन तुर्की भाषा:رابع महमद-इ रबी) (जानेवारी २, इ.स. १६४२ - जानेवारी ६, इ.स. १६९३) हा इ.स. १६४८ ते इ.स. १६८७ दरम्यान ऑट्टोमन साम्राज्याचा सम्राट होता.

वयाच्या सातव्या वर्षी सत्तेवर आलेल्या महमदने आपल्या राज्यकालात सम्राटपदाची बरीचशी सत्ता पंतप्रधानपदाच्या हवाली केली.

हा अव्हकल (शिकारी) या उपनावानेही ओळखला जायचा.