"पहिला सेलीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो "सेलीम पहिला, ऑट्टोमन सम्राट" हे पान "पहिला सेलीम, ओस्मानी सम्राट" मथळ्याखाली स्थानांतरित के...
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
[[चित्र:I Selim.jpg|thumb|right|200px|{{लेखनाव}}]]
'''पहिला सेलीम''' (ओस्मानी तुर्की: سليم اوّل ; [[तुर्की भाषा|तुर्की]]: ''I.Selim'' ;) ([[१० ऑक्टोबर]], [[इ.स. १४६५]]/[[इ.स. १४६६]]/[[इ.स. १४७०]] - [[२२ सप्टेंबर]], [[इ.स. १५२०]]) हा इ.स. १५१२ ते इ.स. १५२० या कालखंडादरम्यान [[ओस्मानी साम्राज्य|ओस्मानी साम्राज्यावर]] अधिकारारूढ असलेला सुलतान होता. ''[[इस्लाम|इस्लामाचा]] [[खलिफा]]'' हे बिरूद धारण करणारा तो पहिला ओस्मानी सुलतान होता. [[मध्यपूर्व|मध्यपूर्वेचा]] बहुतांश भूप्रदेश जिंकत त्याने ओस्मानी साम्राज्याकडे [[सुन्नी इस्लाम|सुन्नी इस्लामाचे]] धुरिणत्व आणले. त्यापूर्वी मुख्यत्वेकरून पाश्चात्य ख्रिश्चन जगाविरुद्ध व बेय्लिकांविरुद्ध आक्रमक विस्ताराचे धोरण राखणार्‍या ओस्मानी साम्राज्याच्या विस्तारवादी धोरणांमध्ये या पूर्वाभिमुख मोहिमा म्हणजे मोठेच परिवर्तन होते. इ.स. १५२० साली पहिल्या सेलिमाच्या मृत्युपावेतो ओस्मानी साम्राज्य तिपटीने विस्तारून १ अब्ज एकरांवर पसरले होते.


== बाह्य दुवे ==
{{DEFAULTSORT:सेलीम,०१}}
{{कॉमन्स वर्ग|Selim I|पहिला सेलीम}}
* {{संकेतस्थळ|http://www.theottomans.org/english/family/selim1.asp|द ओस्मान्स.ऑर्ग - पहिला सेलीम|इंग्लिश}}



{{DEFAULTSORT:सेलीम,०१}}
[[वर्ग:ओस्मानी सम्राट]]
[[वर्ग:ओस्मानी सम्राट]]



००:०८, २ डिसेंबर २०१० ची आवृत्ती

पहिला सेलीम

पहिला सेलीम (ओस्मानी तुर्की: سليم اوّل ; तुर्की: I.Selim ;) (१० ऑक्टोबर, इ.स. १४६५/इ.स. १४६६/इ.स. १४७० - २२ सप्टेंबर, इ.स. १५२०) हा इ.स. १५१२ ते इ.स. १५२० या कालखंडादरम्यान ओस्मानी साम्राज्यावर अधिकारारूढ असलेला सुलतान होता. इस्लामाचा खलिफा हे बिरूद धारण करणारा तो पहिला ओस्मानी सुलतान होता. मध्यपूर्वेचा बहुतांश भूप्रदेश जिंकत त्याने ओस्मानी साम्राज्याकडे सुन्नी इस्लामाचे धुरिणत्व आणले. त्यापूर्वी मुख्यत्वेकरून पाश्चात्य ख्रिश्चन जगाविरुद्ध व बेय्लिकांविरुद्ध आक्रमक विस्ताराचे धोरण राखणार्‍या ओस्मानी साम्राज्याच्या विस्तारवादी धोरणांमध्ये या पूर्वाभिमुख मोहिमा म्हणजे मोठेच परिवर्तन होते. इ.स. १५२० साली पहिल्या सेलिमाच्या मृत्युपावेतो ओस्मानी साम्राज्य तिपटीने विस्तारून १ अब्ज एकरांवर पसरले होते.

बाह्य दुवे