"केल्व्हिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Luckas-bot (चर्चा | योगदान) छो सांगकाम्याने वाढविले: fy:Kelvin (ienheid) |
छो सांगकाम्याने वाढविले: cv:Кельвин |
||
ओळ २५: | ओळ २५: | ||
[[ca:Kelvin]] |
[[ca:Kelvin]] |
||
[[cs:Kelvin]] |
[[cs:Kelvin]] |
||
[[cv:Кельвин]] |
|||
[[cy:Kelvin]] |
[[cy:Kelvin]] |
||
[[da:Kelvin]] |
[[da:Kelvin]] |
०२:०४, २३ नोव्हेंबर २०१० ची आवृत्ती
तापमान मोजण्याचे एक एकक. केल्विन हे रसायनशास्त्रीय दृष्ट्या व थर्मोडायनामिक दृष्ट्या गणितात वापरले जाणारे तापमान एकक आहे. व्यवहारात सेल्सियस अथवा फॅरानाईट असलेच एकक शास्त्रज्ञ व अभियंते वापरणे पसंत करतात. मात्र गणिते सोडवताना केल्विनच वापरणे बंधनकारक आहे. केल्विन व सेल्सियस हे एकाच प्रमाणात वाढणारे एकक आहे.
१ अंश सेल्सियस तापमानात वाढ = १ केल्विन तापमानात वाढ
परंतु ० केल्विन = -२७३ अंश सेल्सियस
म्हणजेच ० अंश सेल्सियस = २७३ केल्विन
अश्या प्रकारे अंश सेल्सियचे चे केल्विन मध्ये रुपांतर करण्यासाठी खालील सुत्राचा वापर करतात.
केल्विन = अंश सेल्सियस + २७३