"ढगाळ बिबट्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: nv:Náshdóí kʼos bee naashchʼąąʼígíí; cosmetic changes
छो सांगकाम्याने वाढविले: ar:نمر ملطخ
ओळ ३२: ओळ ३२:
{{Link FA|fi}}
{{Link FA|fi}}


[[ar:نمر ملطخ]]
[[bg:Димен леопард]]
[[bg:Димен леопард]]
[[br:Loupard koumoulek]]
[[br:Loupard koumoulek]]

०६:२६, २१ नोव्हेंबर २०१० ची आवृत्ती

ढगाळ बिबट्या

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: मांसभक्षक
कुळ: मार्जार कुळ
उपकुळ: पॅन्थेरिने
जातकुळी: निओफेलिस
जीव: नि. नेब्युलोसा
शास्त्रीय नाव
निओफेलिस नेब्युलोसा
(ग्रिफिथ, १८२१)
ढगाळ बिबट्याचा आढळप्रदेश
ढगाळ बिबट्याचा आढळप्रदेश
इतर नावे

फेलिस मॅक्रोसेलिस
फेलिस मार्मोटा

ढगाळ बिबट्या(English Clouded Leopard)(शास्त्रीय नाव: Neofelis nebulosa)हा भारताच्या आसाम अरुणाचल प्रदेश मणीपूर राज्यातील तराईच्या जंगलात आढळणारा प्राणी आहे.सर्वाधिक आढळ भूतानमध्ये आहे. तसेच हा बिबट्या सदॄश दिसतो पण ठिपक्यांऍवजी त्याच्या अंगावर मोठे मोठे ब्लॉक असतात म्हणूनच याचे नाव ढगाळ बिबट्या असे पडले आहे. हा आकाराने खुपच लहान असतो व वजन जेमतेम २०-२२ किलोपर्यंत भरते. मांजरांमध्ये मार्जारकुळामध्ये सर्वात जाड शेपटी याची असते. हा मुख्यत्वे झाडावर राहणे पसंत करतो व क्वचितच जमीनीवर उतरतो. त्याच्या जाड शेपटीमुळे त्याला झाडावर तोल सांभाळणे सोपे जाते.

ढगाळ बिबट्या

साचा:Link FA

  1. ^ Cat Specialist Group (2002). Neofelis nebulosa. इ.स. २००६ असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आय.यू.सी.एन. इ.स. २००६. 11 May 2006ला बघितले. Database entry includes justification for why this species is vulnerable