"चार्ली चॅप्लिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: lt:Charlie Chaplin |
छो सांगकाम्याने वाढविले: ext:Charles Chaplin |
||
ओळ ४३: | ओळ ४३: | ||
[[et:Charlie Chaplin]] |
[[et:Charlie Chaplin]] |
||
[[eu:Charlie Chaplin]] |
[[eu:Charlie Chaplin]] |
||
[[ext:Charles Chaplin]] |
|||
[[fa:چارلی چاپلین]] |
[[fa:چارلی چاپلین]] |
||
[[fi:Charles Chaplin]] |
[[fi:Charles Chaplin]] |
०५:३६, १९ नोव्हेंबर २०१० ची आवृत्ती
सर चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन, जुनियर (एप्रिल १६, इ.स. १८८९ - डिसेंबर २५, इ.स. १९७७) हे एक मुकपट युगातले इंग्रज विनोदी अभिनेते व दिग्दर्शक होते. पहिल्या महायुद्धाच्या अगोदरच्या काळात ते जगभरातल्या सर्वात प्रसिद्ध् सिनेतारकांपैकी एक होते.
चॅप्लिन आपल्या सिनेमांतून कामे करण्याव्यतिरिक्त लेखन, दिग्दर्शन व सिनेमा निर्माण करायचे तसेच त्यातील संगीतही रचायचे.