"मोइनुद्दीन अहमद कुरेशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो सांगकाम्याने वाढविले: fr:Moeenuddin Ahmad Qureshi, ur:معین الدین احمد قریشی, zh:莫因·库雷希
ओळ ११: ओळ ११:


[[en:Moeenuddin Ahmad Qureshi]]
[[en:Moeenuddin Ahmad Qureshi]]
[[fr:Moeenuddin Ahmad Qureshi]]
[[ur:معین الدین احمد قریشی]]
[[zh:莫因·库雷希]]

२२:४६, १६ नोव्हेंबर २०१० ची आवृत्ती

मोइनुद्दीन अहमद कुरेशी

मोइनुद्दीन अहमद कुरेशी (उर्दू: معین الدین احمد قریشی ; रोमन लिपी: Moeenuddin Ahmad Qureshi ;) (१६ एप्रिल, इ.स. १९३० - हयात) हा पाकिस्तानी राजकारणी व १८ जुलै, इ.स. १९९३ ते १९ ऑक्टोबर, इ.स. १९९३ या कालखंडादरम्यान अधिकारारूढ असलेला पाकिस्तानाचा पंतप्रधान होता. इ.स. १९८० ते इ.स. १९९१ या काळात तो जागतिक बँकेत वरिष्ठ उपाध्यक्षपदावरही होता.

बाह्य दुवे