"एस.एम.पी.एस." च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो "एस.एम.पी.एस. (SMPS)" हे पान "एस.एम.पी.एस." मथळ्याखाली स्थानांतरित केले.
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
{{अनुवाद|en}}
{{जाणकार}}
{{जाणकार}}
एस.म.पी.एस. (Switch Mode Power Supply) :- संगणकाला गरज असते ती Direct Crrent (DC) विजपुरवठ्याची . संगणका चे इलेक्ट्रॉनिक घटक चालवण्यासाठी आणि डेटा सूचनांचे पालन करण्यासाठी त्याला विजेची आवशकता असते . एस.म.पी.एस. हे एसी वोल्टेज DC मध्ये कनवर्ट करतो . कैबिनेट हे विविध शेप, स्टाइल आणि साइज़ मध्ये उपलब्ध आहेत त्या कैबिनेट मध्येच एस.म.पी.एस. बसवूण मिळतात. SMPS दोन प्रकारचे आहेत . AT आणि ATX अश्या स्वरूपात आहेत .

२२:४९, १२ नोव्हेंबर २०१० ची आवृत्ती

एस.म.पी.एस. (Switch Mode Power Supply) :- संगणकाला गरज असते ती Direct Crrent (DC) विजपुरवठ्याची . संगणका चे इलेक्ट्रॉनिक घटक चालवण्यासाठी आणि डेटा सूचनांचे पालन करण्यासाठी त्याला विजेची आवशकता असते . एस.म.पी.एस. हे एसी वोल्टेज DC मध्ये कनवर्ट करतो . कैबिनेट हे विविध शेप, स्टाइल आणि साइज़ मध्ये उपलब्ध आहेत त्या कैबिनेट मध्येच एस.म.पी.एस. बसवूण मिळतात. SMPS दोन प्रकारचे आहेत . AT आणि ATX अश्या स्वरूपात आहेत . ATX SMPS सध्या बाजारात उपलब्ध आहेत . आणि तेच जास्त वापरात आहेत . एसी व्होल्टेज कनवर्ट करून मदर बोर्ड आणि अन्य उपकरणाला सप्लाई देतो . SMPS एक बॉक्स सारखा असतो . SMPS चे वजन हलके आणि आकाराने लहान असते . त्यात एक फंखा लावलेला असतो जेन्हे करून SMPS जास्त गरम होवू नये . SMPS मधून हार्ड डिस्क , सीडी रोम , फ्लोपी ड्राइव , आणि मदर बोर्ड ला सप्लाई देतो . एस.म.पी.एस. एक fuse असतो व्होल्टेज जास्त जाले की तो डैमेज होतो . त्या मुळे System ला एफ्फेक्ट्स होत नहीं. लॅपटॉप मध्ये ही एसी एडाप्टर असते जे system च्या बाहेर असते . नोट बुक ची ब्याटरी या मुळे २ ते ३ तास विज पुरवठा साठवूण ठेवतो.