"ऊर्जा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: arz:طاقه
छो सांगकाम्याने वाढविले: my:စွမ်းအင်
ओळ ६९: ओळ ६९:
[[ms:Tenaga]]
[[ms:Tenaga]]
[[mwl:Einergie]]
[[mwl:Einergie]]
[[my:စွမ်းအင်]]
[[nds:Energie]]
[[nds:Energie]]
[[new:ऊर्जा]]
[[new:ऊर्जा]]

१६:५२, ९ नोव्हेंबर २०१० ची आवृत्ती

ऊर्जा (इंग्लिश: Energy) म्हणजे कोणताही भौतिक बदल घडविण्याची अथवा कार्य करण्याची क्षमता होय.

ऊर्जा ही सदैव स्थिर असते. ऊर्जा निर्माण वा नष्ट करता येत नाही. तिचे फ़क्त एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रुपांतर करता येते. (उर्जेच्या अक्षयतेचा नियम). ऊर्जेचे दोन प्रकार आहेत: गतीज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा.