"जॉर्ज लुकास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: fy:George Lucas
छो सांगकाम्याने बदलले: ru:Лукас, Джордж
ओळ ६२: ओळ ६२:
[[pt:George Lucas]]
[[pt:George Lucas]]
[[ro:George Lucas]]
[[ro:George Lucas]]
[[ru:Лукас, Джордж Уолтон]]
[[ru:Лукас, Джордж]]
[[sh:George Lucas]]
[[sh:George Lucas]]
[[simple:George Lucas]]
[[simple:George Lucas]]

१२:१४, ७ नोव्हेंबर २०१० ची आवृत्ती

जॉर्ज वॉल्टन लुकास, जुनियर

जॉर्ज वॉल्टन लुकास, जुनियर (जन्म: मे १४,१९४४) हे अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक आणि लुकासफिल्म लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. ते प्रमुख्याने स्टार वॉर्स या मालिकेतील चित्रपटांसाठी तसेच इंडियाना जोन्स या कथा-नायकाच्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत.