"बायोस्फियर रिझर्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याने काढले: ru:Биосферный заповедник |
छो सांगकाम्याने वाढविले: ru:Человек и биосфера |
||
ओळ ३३: | ओळ ३३: | ||
[[pl:Rezerwat biosfery]] |
[[pl:Rezerwat biosfery]] |
||
[[pt:Reserva da biosfera]] |
[[pt:Reserva da biosfera]] |
||
[[ru:Человек и биосфера]] |
|||
[[sl:Program Človek in biosfera]] |
[[sl:Program Človek in biosfera]] |
||
[[sv:Biosfärreservat]] |
[[sv:Biosfärreservat]] |
१३:११, २४ ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती
बायोस्फियर रिझर्व भारतातील अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानातील एक खास प्रकार आहे. बायोस्फेअर रिझर्व मध्ये नैसर्गिक संपत्तीला कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेपाल परवानगी नाही. त्या अंतर्गत रिझर्व मध्ये कोणत्याही प्रकारची शिकार, चराई , वृक्षतोडीला परवानगी नाही. इतकेच नव्हे तर जंगलांमधील फळे, पाने, काटक्या, किटकजन्य पदार्थ (उदा: मध, पोळे, वारूळातील वाळू इ.) सुद्धा जंगलातून काढण्यास परवानगी नाही. तसेच कोणतेही मानवी प्रकल्प (उदा: रस्ते बांधणे,पूल बांधणे) रिझर्वच्या मध्ये काढण्यास परवानगी नसते.
भारतातील बायोस्फियर रिझर्व
- नंदादेवी बायोस्फियर रिझर्व - उत्तराखंड
- मोठे निकोबार बायोस्फियर रिझर्व - अंदमान व निकोबार द्विपसमूह