"द्वीपसमूह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: an, ar, az, ba, bcl, be, be-x-old, bg, br, bs, ca, cbk-zam, ceb, cs, csb, cv, cy, da, de, el, eo, es, et, eu, fa, fi, fr, fy, gl, haw, he, hr, id, io, is, it, ja, jbo, ka, kk, km, kn, ko, ku
छो सांगकाम्याने वाढविले: gv:Ellanragh
ओळ ४०: ओळ ४०:
[[fy:Arsjipel]]
[[fy:Arsjipel]]
[[gl:Arquipélago]]
[[gl:Arquipélago]]
[[gv:Ellanragh]]
[[haw:Pae moku]]
[[haw:Pae moku]]
[[he:ארכיפלג]]
[[he:ארכיפלג]]

०९:२५, ४ ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती

दक्षिण बर्मामधील मर्गुई द्वीपसमूह

द्वीपसमूह (इंग्लिश: archipelago) हा अनेक बेटांच्या साखळीपासून किंवा पुंजक्यापासून तयार होतो. बरेचसे द्वीपसमूह ज्वालामुखीपासून बनलेले आहेत.

जपान, फिलिपाईन्स, न्यू झीलंड, युनायटेड किंग्डमइंडोनेशिया हे द्वीपसमूहांनी बनलेले जगातील ५ सर्वात मोठे देश आहेत.