"भरत दाशरथि" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो 'हा लेख' साच्याचा वापर - निःसंदिग्धीकरण
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
{{हा लेख|[[दशरथ]] आणि [[कैकेयी]] यांचा पुत्र व [[राम|रामाचा]] भाऊ असलेला इक्ष्वाकुवंशीय राजपुत्र|भरत}}
{{हा लेख|[[दशरथ]] आणि [[कैकेयी]] यांचा पुत्र व [[राम|रामाचा]] भाऊ असलेला इक्ष्वाकुवंशीय राजपुत्र|भरत}}
[[चित्र:Rama-Bharata-Paduka.jpg|thumb|right|250px|राम वनवासाला निघाला असताना त्याच्या पादुका मागून घेताना भरत : [[बाळासाहेब पंतप्रतिनिधी]] यांनी चितारलेले चित्र]]
{{विस्तार}}
[[हिंदू धर्म|हिंदू]] महाकाव्य [[रामायण|रामायणानुसार]] '''भरत''' (निस्संदिग्ध नाव: '''भरत दाशरथि'''; [[संस्कृत भाषा|संस्कृत]]: भरत; [[भासा इंडोनेशिया]]: Barata; [[चिनी भाषा|चिनी]]: पोलोतो; [[बर्मी भाषा|बर्मी]]: भाद्रा; [[भासा मलेशिया]]: Baradan, [[तमिळ भाषा|तमिळ]]: பரதன் ; [[थाई भाषा|थाई]]: พระพรต ;) हा [[दशरथ]] आणि [[कैकेयी]] यांचा पुत्र आणि [[राम|रामाचा]] भाऊ होता. राम, [[सीता]] व [[लक्ष्मण]] यांच्या वनवासकाळात त्याने रामाच्या वतीने [[अयोध्या|अयोध्येचे]] राज्य चालवले. नैतिक व धर्म्य आचारात रामायणातील सर्व व्यक्तिरेखांमध्ये भरताचे व्यक्तिमत्त्व रामाशी तुलनीय गुणवत्तेचे असल्याचे मानले जाते. किंबहुना रामायणाचे काही भाष्यकार या पैलूंत भरताला रामाहून उजवा मानतात.
'''भरत दाशरथि''' हा [[दशरथ]] आणि [[कैकेयी]] यांचा पुत्र आणि [[राम|रामाचा]] भाऊ होता.


{{रामायण}}
----
[[वर्ग:रामायणातील व्यक्तिरेखा]]
[[वर्ग:रामायणातील व्यक्तिरेखा]]

[[en:Bharata_(Ramayana)]]

१०:३३, ५ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती

राम वनवासाला निघाला असताना त्याच्या पादुका मागून घेताना भरत : बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी चितारलेले चित्र

हिंदू महाकाव्य रामायणानुसार भरत (निस्संदिग्ध नाव: भरत दाशरथि; संस्कृत: भरत; भासा इंडोनेशिया: Barata; चिनी: पोलोतो; बर्मी: भाद्रा; भासा मलेशिया: Baradan, तमिळ: பரதன் ; थाई: พระพรต ;) हा दशरथ आणि कैकेयी यांचा पुत्र आणि रामाचा भाऊ होता. राम, सीतालक्ष्मण यांच्या वनवासकाळात त्याने रामाच्या वतीने अयोध्येचे राज्य चालवले. नैतिक व धर्म्य आचारात रामायणातील सर्व व्यक्तिरेखांमध्ये भरताचे व्यक्तिमत्त्व रामाशी तुलनीय गुणवत्तेचे असल्याचे मानले जाते. किंबहुना रामायणाचे काही भाष्यकार या पैलूंत भरताला रामाहून उजवा मानतात.