"वू चिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: am, ar, arz, ast, br, cdo, cs, de, eo, es, fi, fr, gan, gv, hr, id, is, it, ja, ko, ms, nl, no, pl, pt, ro, ru, sc, sv, th, tr, ug, uk, vi, wuu, zh, zh-classical, zh-min-nan, zh-yue
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Wu in China.png|thumb|right|250px|चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील वू भाषकांचा विस्तार दर्शवणारा नकाशा]]
'''वू चिनी''' (([[नवी चिनी चित्रलिपी]]: 吴语; [[जुनी चिनी चित्रलिपी]]: 吳語; [[फीनयीन]]: Wú yǔ) हा [[चिनी भाषा|चिनी भाषेचा]] एक प्रमुख वर्ग आहे. [[चीन]]मधील [[च-च्यांग]] प्रांत, [[शांघाई]] शहर व दक्षिण [[च्यांग्सू]] प्रांतातील सुमारे ९ कोटी नागरिक वू चिनी वापरतात. वू चिनी ही वेगळी भाषा मानली जावी की चिनी भाषेचीच एक उपभाषा असावी ह्यावर तज्ज्ञांचे दुमत आहे.
'''वू चिनी''' ([[नवी चिनी चित्रलिपी]]: 吴语; [[जुनी चिनी चित्रलिपी]]: 吳語; [[फीनयीन]]: Wú yǔ) हा [[चिनी भाषा|चिनी भाषेचा]] एक प्रमुख प्रकार आहे. [[चीन]]मधील [[च-च्यांग]] प्रांत, [[शांघाय]] शहर व दक्षिण [[च्यांग्सू]] प्रांतातील सुमारे ९ कोटी नागरिक वू वापरतात. वू ही वेगळी भाषा मानली जावी की चिनी भाषेचीच एक उपशाखा असावी ह्यावर तज्ज्ञांचे दुमत आहे.



[[वर्ग:चिनी भाषा]]
[[वर्ग:चिनी भाषा]]

१३:२४, २९ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती

चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील वू भाषकांचा विस्तार दर्शवणारा नकाशा

वू चिनी (नवी चिनी चित्रलिपी: 吴语; जुनी चिनी चित्रलिपी: 吳語; फीनयीन: Wú yǔ) हा चिनी भाषेचा एक प्रमुख प्रकार आहे. चीनमधील च-च्यांग प्रांत, शांघाय शहर व दक्षिण च्यांग्सू प्रांतातील सुमारे ९ कोटी नागरिक वू वापरतात. वू ही वेगळी भाषा मानली जावी की चिनी भाषेचीच एक उपशाखा असावी ह्यावर तज्ज्ञांचे दुमत आहे.