"अकिहितो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: qu:Akihito
छो सांगकाम्याने वाढविले: ml:അകിഹിതോ
ओळ ६३: ओळ ६३:
[[lt:Akihito]]
[[lt:Akihito]]
[[lv:Akihito]]
[[lv:Akihito]]
[[ml:അകിഹിതോ]]
[[mn:Акихито]]
[[mn:Акихито]]
[[ms:Akihito]]
[[ms:Akihito]]

०१:०३, २७ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती

अकिहितो

अकिहितो (जन्म : २३ डिसेंबर १९३३) - सध्याचा राजा आणि जपानी राज्यांच्या वंशातील १२५ वा राजा आहे. त्यांचा राज्याभिषे़क १९८९ मध्ये झाला आणि ते आता २० वे सवा॑धिक काळ प्रतिनीधित्व करणारे ठरले आहेत.

नाव

जपान मधे राज्यकता॑ हा कधी ही त्याला दिलेल्या नावाने संबोधिला गेला नाही. त्याला "त्यांचे इम्पीरियल राजासाहेब महाराजा" असे संबोधिले गेले, जे छोटे करुन "त्यांचे इम्पीरियल राजासाहेब" झाले. लिखाणा मधे, सम्राटाला औपचारिक रूपात "हे राज सम्राट" संदभि॑त् केले जाते. अकिहितो ह्यांच्या शासन कालाचे नाव "हायसी" दिले गेलेले आहे आणि तेथिल पध्द्ती प्रमाणे , त्यांच्या मरणोप्रांत , "हायसी सम्राट" असे संबोधिले जाईल, ज्याच्यात पुढिल उत्तराधिकार्याच्या शासन काळचे नाव जोडले जाईल.

माहिती

अकिहितो हे सम्राट शोवा (हिरोहितो) आणि महारानी कोजुन (नागाको) यांचे पाचवे पुत्र आहेत.

विवाह व मुले

अविशिष्ट लेख

ओपचारिक काय॑

बक्षिसे

पुव॑ज

संदभ॑

आणखी बघा

बाह्य लेख