"सामुद्रधुनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: tt:Бугаз |
छो सांगकाम्याने वाढविले: sh:Tjesnac |
||
ओळ ६१: | ओळ ६१: | ||
[[ro:Strâmtoare]] |
[[ro:Strâmtoare]] |
||
[[ru:Пролив]] |
[[ru:Пролив]] |
||
[[sh:Tjesnac]] |
|||
[[simple:Strait]] |
[[simple:Strait]] |
||
[[sk:Prieliv]] |
[[sk:Prieliv]] |
१९:५९, १५ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती
दोन मोठ्या जलाशयांना जोडणार्या नैसर्गिक कालव्यासमान असलेल्या पाण्याच्या प्रवाहाला सामुद्रधुनी म्हणतात. खालील यादीत जगातील काही प्रसिद्ध सामुद्रधुन्या दिल्या आहेत.
- पाल्कची सामुद्रधुनी: भारताच्या तामिळनाडु राज्याच्या व श्रीलंका देशाच्या दरम्यान असलेली ही सामुद्रधुनी बंगालच्या उपसागराला मन्नारच्या आखाताशी जोडते.
- डोव्हरची सामुद्रधुनी: इंग्लंड व फ्रान्स देशांच्या दरम्यान असून ती उत्तर समुद्राला इंग्लिश खाडीशी जोडते.
- जिब्राल्टरची सामुद्रधुनी: स्पेन व मोरोक्को देशांच्या दरम्यान. ही भूमध्य समुद्राला अटलांटिक महासागराशी जोडते.