"मीटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ba:Метр |
Luckas-bot (चर्चा | योगदान) छो सांगकाम्याने वाढविले: io:Metro |
||
ओळ ५६: | ओळ ५६: | ||
[[ia:Metro]] |
[[ia:Metro]] |
||
[[id:Meter]] |
[[id:Meter]] |
||
[[io:Metro]] |
|||
[[is:Metri]] |
[[is:Metri]] |
||
[[it:Metro]] |
[[it:Metro]] |
०१:०६, १३ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती
मीटर (meter or metre) (चिन्ह: m) हे आंतरराष्ट्रीय प्रमाण पद्धतीतील अंतर मोजण्याचे मूलभूत एकक आहे. मीटरचे सुरुवातीचे माप हे पृथ्वीचे धृव आणि विषुववृत्त यातील अंतराच्या 1⁄10,000,000 एवढे अंतर असे मानले जात असे. आता मीटरची व्याख्या "एका प्रकाश-सेकंदाचा 1⁄299,792,458 एवढा भाग" अशी केली जाते. भौतिकशास्त्रात प्रकाशाचा वेग हा स्थिर मानला गेल्याने या व्याख्येत प्रकाशाचा वेग हा प्रमाण म्हणून मानतात, त्यामुळे मीटरची निःसंदिग्ध अशी व्याख्या करता येते.
१ मीटर = १०० सेंटीमीटर
१००० मीटर = १ किलोमीटर