"युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: yo:Orile-ede Olominira Sosialisti Apapo ile Yugoslafia; cosmetic changes
छो सांगकाम्याने वाढविले: ms:Republik Persekutuan Sosialis Yugoslavia
ओळ ७६: ओळ ७६:
[[lt:Jugoslavija]]
[[lt:Jugoslavija]]
[[mk:Социјалистичка Федеративна Република Југославија]]
[[mk:Социјалистичка Федеративна Република Југославија]]
[[ms:Republik Persekutuan Sosialis Yugoslavia]]
[[nl:Socialistische Federale Republiek Joegoslavië]]
[[nl:Socialistische Federale Republiek Joegoslavië]]
[[no:Den sosialistiske føderale republikken Jugoslavia]]
[[no:Den sosialistiske føderale republikken Jugoslavia]]

१९:२२, १२ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती

युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक
Socijalistička Federativna Republika Jugoslavija
Socialist Federal Republic of Yugoslavia

१९४३१९९२
ध्वज चिन्ह
ब्रीदवाक्य: Bratstvo i jedinstvo (बंधुता आणि एकता)
राजधानी बेलग्रेड
अधिकृत भाषा सर्बियन
क्षेत्रफळ २,५५,८०४ चौरस किमी
लोकसंख्या २,३७,२४,९१९
–घनता ९२.७ प्रती चौरस किमी

युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक (इंग्लिश: Socialist Federal Republic of Yugoslavia) हा १९४३ ते १९९२ सालादरम्यान अस्तित्वात असलेला एक भूतपूर्व युगोस्लाव्हियन देश आहे. युगोस्लाव्हिया हा शब्द मुख्यतः ह्याच देशाचा उल्लेख करण्याकरिता वापरला जातो.

युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक हा देश मध्यदक्षिण युरोपात २,५५,८०४ वर्ग किमी इतक्या क्षेत्रफळावर वसला होता व जुलै १९८९ मध्ये त्याची लोकसंख्या २,३७,२४,९१९ एवढी होती. बेलग्रेड ही युगोस्लाव्हियाची राजधानी होती. युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक हा एक कम्युनिस्ट देश होता.

१९९२ साली अनेक युद्धांनंतर युगोस्लाव्हियाच्या साम्यवादी संघीय प्रजासत्ताकाचे विघटन झाले व खालील स्वतंत्र देशांची स्थापना झाली.


युगोस्लाव्हियाचे विघटन दाखवणारे धावचित्र.
                     बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची दोन गणराज्ये