"रघुनाथराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}

{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = रघुनाथराव पेशवे
| पदवी =
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ =
| राज्यारोहण =
| राज्याभिषेक =
| राज्यव्याप्ती =
| राजधानी =
| पूर्ण_नाव = रघुनाथराव बाजीराव भट (पेशवे)
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक = [[डिसेंबर १६]], [[इ.स. १७२१|१७२१]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[थोरले माधवराव पेशवे]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[थोरले सवाइ माधवराव पेशवे]]
| वडील = [[थोरले बाजीराव पेशवे]]
| आई = काशीबाई
| पत्नी = आन्नदिबाई
| इतर_पत्नी =
| पती =
| इतर_पती =
| संतती = [[अम्रुतराव्]], [[दुसरा बाजीरावपेशवे|दुसरा बाजीरावपेशवे]]
| राजवंश =
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}

{{पेशवे}}

{{साचा:भारतीय स्वातंत्र्यलढा}}

[[वर्ग:पेशवे]]
[[वर्ग:मराठी राजे]]
[[वर्ग:महाराष्ट्राचा इतिहास]]
[[वर्ग:इ.स. १७२१ मधील जन्म]]


{{पेशवे}}
{{पेशवे}}
पेशव्यांच्या कुटुंबातील पराक्रमी तसेच वादग्रस्त व्यक्तीमत्व. यांनी १७५० च्या दशकात मराठ्यांचे पंजाब, अफगणिस्तानातील मोहिमेचे नेतृत्व केले. यांच्या कामगीरीने मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले.नाना साहेब पेशव्याचा निधन झाल्यावर राघोबा दादा पेशवे होतिल असे सर्वाना वाटले. पण नाना साहेबाचा मोठा मुलगा माधवराव यास पेशवाई ची वस्त्रे देण्यात आली.माधवराव
पेशव्यांच्या कुटुंबातील पराक्रमी तसेच वादग्रस्त व्यक्तीमत्व. यांनी १७५० च्या दशकात मराठ्यांचे पंजाब, अफगणिस्तानातील मोहिमेचे नेतृत्व केले. यांच्या कामगीरीने मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले.नाना साहेब पेशव्याचा निधन झाल्यावर राघोबा दादा पेशवे होतिल असे सर्वाना वाटले. पण नाना साहेबाचा मोठा मुलगा माधवराव यास पेशवाई ची वस्त्रे देण्यात आली.माधवराव

१२:३७, ६ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती


रघुनाथराव पेशवे
पूर्ण नाव रघुनाथराव बाजीराव भट (पेशवे)
जन्म डिसेंबर १६, १७२१
पूर्वाधिकारी थोरले माधवराव पेशवे
उत्तराधिकारी थोरले सवाइ माधवराव पेशवे
वडील थोरले बाजीराव पेशवे
आई काशीबाई
पत्नी आन्नदिबाई
संतती अम्रुतराव्, दुसरा बाजीरावपेशवे




पेशव्यांच्या कुटुंबातील पराक्रमी तसेच वादग्रस्त व्यक्तीमत्व. यांनी १७५० च्या दशकात मराठ्यांचे पंजाब, अफगणिस्तानातील मोहिमेचे नेतृत्व केले. यांच्या कामगीरीने मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले.नाना साहेब पेशव्याचा निधन झाल्यावर राघोबा दादा पेशवे होतिल असे सर्वाना वाटले. पण नाना साहेबाचा मोठा मुलगा माधवराव यास पेशवाई ची वस्त्रे देण्यात आली.माधवराव हे केवळ १६ वयाचे असताना मोठी जबाबदारी दिली गेली होती; तेव्हा राघोबा दादानी त्याना हाताशी घेऊन राज्य करावे असे छत्रपती चे आदेश होते.माधवराव हे लहान व अननुभवी असल्याने काकाच्या शब्दा बाहेर नव्हते.ते करतील ती पुर्व दिशा असा काही काळ गेला. रघुनाथराव हे अतिशय विचलीत असे व्यक्तीमत्व होते. त्याचा पदरी असलेल्यानी नेहमी चूकिचे सल्ले दिल्याने त्याचा कारवाया वादग्रस्त राहिल्या.विशेषतः सखाराम बापू च्या सल्ल्या मुळे बरयाचदा ते पेशवाई विरोधात उभे झाले. पहिल्या वेळी निजामाची मदत घेउन आळेगाव येथे हजर झाले.