"बीपी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छो सांगकाम्याने वाढविले: th:บีพี
छो "ब्रिटिश पेट्रोलियम" हे पान "बीपी" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
(काही फरक नाही)

२०:५३, ४ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती

ब्रिटिश पेट्रोलियम ही एक बहुराष्ट्रीय परंतु मुळची ब्रिटिश खनिज तेल कंपनी आहे. ही खनिज तेलाचे उप्तादन, शुद्धीकरण तसेच डीझेल, पेट्रोल आदी इंधनांचे वितरण करते. या कंपनीवर नफेबाजी व प्रदुषणाचे आरोप झाले आहेत.