"चौथा मेहमेद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: hu:IV. Mehmed oszmán szultán
छोNo edit summary
ओळ ७: ओळ ७:
{{विस्तार}}
{{विस्तार}}


{{DEFAULTSORT:मेहमेद,०४}}
[[वर्ग:ऑट्टोमन सम्राट|महमद ०४]]
[[वर्ग:ओस्मानी सम्राट]]
[[वर्ग:इ.स. १६४२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १६४२ मधील जन्म]]



१०:०७, १ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती

महमद चौथा (ऑट्टोमन तुर्की भाषा:رابع महमद-इ रबी) (जानेवारी २, इ.स. १६४२ - जानेवारी ६, इ.स. १६९३) हा इ.स. १६४८ ते इ.स. १६८७ दरम्यान ऑट्टोमन साम्राज्याचा सम्राट होता.

वयाच्या सातव्या वर्षी सत्तेवर आलेल्या महमदने आपल्या राज्यकालात सम्राटपदाची बरीचशी सत्ता पंतप्रधानपदाच्या हवाली केली.

हा अव्हकल (शिकारी) या उपनावानेही ओळखला जायचा.