"जी-२०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ArthurBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: cs:G20
छो सांगकाम्याने बदलले: ko:G20 주요 경제국
ओळ २७: ओळ २७:
[[ja:G20]]
[[ja:G20]]
[[jv:G-20]]
[[jv:G-20]]
[[ko:G20 공업화 국가]]
[[ko:G20 주요 경제국]]
[[lt:G20]]
[[lt:G20]]
[[mk:Г-20 големи економии]]
[[mk:Г-20 големи економии]]

०३:४०, २८ जुलै २०१० ची आवृत्ती

जी-२० समूहातील देश दर्शवणारा नकाशा

जगाच्या उत्पन्नाच्या ९० टक्के; तसेच जागतिक व्यापाराचा ८० टक्के हिस्सा असलेल्या जगातील अव्वल २० राष्ट्रांची अनौपचारिक चीनभारतासह बांधलेली मोट म्हणजे ‘जी-२०’ राष्ट्रसमूह. जगाची अर्थव्यवस्था रूळावर आणणे नि त्या पुन्हा रुळावरून घसरू नये म्हणून योग्य उपाययोजना करण्याची जबाबदारी आपलीच असल्याचे मानून या राष्ट्रसमूहांची लंडन येथे जी-२० शिखर परिषद अलीकडेच पार पडली. प्रगत आणि प्रगतिपथावर असणाऱ्या महत्त्वपूर्ण निवडक देशांचा अनौपचारिक समूह म्हणजे जी-२०. भारत आणि चीन देखील या समूहाचे सदस्य आहेत. जागतिक अर्थव्यवस्था सुरळित असण्याची जबाबदारी आपली आहे असं गृहित धरून जी-२० ने म्हणजे त्यांच्या वतीने इंग्लंडने अलीकडेच शिखर परिषद लंडन येथे आयोजित केली. परिषदेला जी-२० च्या सभासद देशांचे पंतप्रधान/ राष्ट्राध्यक्ष, अर्थमंत्री, सेंट्रल बँकांचे गव्हर्नर्स, आय.एम.एफ., वर्ल्ड बँक, युनो, ओ.ई.सी.डी., एफ.एस.एफ. यांचे प्रमुख अशी सर्व महारथी मंडळी उपस्थित होती. शिखर परिषदेचं प्रमुख उद्दिष्ट होतं मंदीवर मात करून जगाची आणि जगातील देशांच्या अर्थव्यवस्था रूळावर आणणे नि त्या पुन्हा रूळावरून घसरू नये म्हणून योग्य उपाययोजना करणे.