"भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:BORI, Pune.jpg|thumb|right|350px|भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची इमारत,पुणे.]]
'''भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था'''(BORI,Pune) हि एक पुण्यातील ऐतिहासिक संशोधन संस्था आहे .[[पुणे|पुण्यातील]] [[भांडारकर रस्ता]] किंवा [[विधी महाविद्यालय]] रस्त्यावर ६ जुलै १९१७ रोजी [[डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर]] ह्यांच्या जीवनकार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाने ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली.ह्या संस्थेस भारतातील एक प्रमुख प्राच्यविद्या संस्था तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वाची संशोधन संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे.ह्या संस्थेत अंदाजे १,२५,००० प्राचीन दुर्मिळ ग्रंथ तसेच २९,५१० हस्तलिखीत जतन करुन ठेवण्यात आली आहेत.

[[File:BORI, Pune.jpg|thumb|right|350px|भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची इमारत,पुणे.]]
==संस्थेविषयी==
==ग्रंथभांडार==
==ग्रंथभांडार==
भांडारकर संस्थेतील ग्रंथालयात(लायब्ररी)ग्रंथाचे प्रामुख्याने चार विभाग करण्यात आले आहेत.
भांडारकर संस्थेतील ग्रंथालयात(लायब्ररी)ग्रंथाचे प्रामुख्याने चार विभाग करण्यात आले आहेत.
ओळ ९: ओळ ९:
# [[महाभारत]] विभाग.
# [[महाभारत]] विभाग.

==बाह्य दुवे==
==संदर्भदूवे==
* [http://www.bori.ac.in/ {{लेखनाव}} - अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)]
* Bhandarkar Institute, Pune
* [http://local.currentsamachar.com/pune.php {{लेखनाव}} हिच्याशी संबंधित बातम्या (इंग्लिश मजकूर)]
* Bhandarkar Oriental Research Institute
* [http://www.butterfliesandwheels.com/articleprint.php?num=48 लता मेननांचा लेख (इंग्लिश मजकूर)]
* 'Maratha' activists vandalise Bhandarkar Institute Times of India - January 6, 2004
* Mob ransacks Bhandarkar Institute, destroys rare manuscripts, The Hindu
* [1]
* [2]
* Historian destroys magnum opus
* Scholar destroys own work on Shivaji
* "Historians protest ban on book". The Hindu. 2004-01-18. Retrieved 2009-04-05.
[edit]External links
==बाह्यदूवे==
*[http://www.bori.ac.in/ The Official Website of BORI]
*[http://local.currentsamachar.com/pune.php News from BORI]
*[http://www.butterfliesandwheels.com/articleprint.php?num=48 Latha Menon's article]

[[वर्ग:पुण्यातील शैक्षणिक संस्था]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था]]

[[en:Bhandarkar Oriental Research Institute]]
[[en:Bhandarkar Oriental Research Institute]]

२१:१०, ६ जुलै २०१० ची आवृत्ती

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची इमारत,पुणे.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था(BORI,Pune) हि एक पुण्यातील ऐतिहासिक संशोधन संस्था आहे .पुण्यातील भांडारकर रस्ता किंवा विधी महाविद्यालय रस्त्यावर ६ जुलै १९१७ रोजी डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर ह्यांच्या जीवनकार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाने ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली.ह्या संस्थेस भारतातील एक प्रमुख प्राच्यविद्या संस्था तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वाची संशोधन संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे.ह्या संस्थेत अंदाजे १,२५,००० प्राचीन दुर्मिळ ग्रंथ तसेच २९,५१० हस्तलिखीत जतन करुन ठेवण्यात आली आहेत.

ग्रंथभांडार

भांडारकर संस्थेतील ग्रंथालयात(लायब्ररी)ग्रंथाचे प्रामुख्याने चार विभाग करण्यात आले आहेत.

  1. हस्तलिखीत(Manuscripts)ग्रंथ विभाग.
  2. प्रकाशन विभाग.
  3. संशोधन विभाग.
  4. महाभारत विभाग.

बाह्य दुवे