"वाटेवरच्या सावल्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: {{विस्तार}} '''वाटेवरच्या सावल्या''' हा कवी आणि लेखक वि. वा. शिरवाडकर य...
(काही फरक नाही)

१३:१९, ३ जुलै २०१० ची आवृत्ती

वाटेवरच्या सावल्या हा कवी आणि लेखक वि. वा. शिरवाडकर यांनी लिहलेला आठवणीपर लेखांचा संग्रह आहे.

नावात बदल

या लेखसंग्रहाचे पूर्वीचे नाव विरामचिन्हे असे होते. परंतु नंतरच्या आवृत्त्यांमध्ये नंतर लिहिण्यात आलेल्या लेखांची भर घालताना विरामचिन्हे या नावाने पुस्तकाचे स्वरुप सूचित होत नसल्याने पुस्तकाचे नाव वाटेवरच्या सावल्या असे बदलण्यात आले.

पूर्वप्रसिद्धी

या पुस्तकातले बहुतेक लेख पूर्वीच वेगवेगळ्या नियतकालिकांच्या विशेषांकांमधून प्रसिद्ध झालेले होते.

लेखसूची

या पुस्तकात एकूण २० लेख आहेत. त्यांची अनुक्रमे सूची पुढीलप्रमाणे.