"आहे आणि नाही (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ११: ओळ ११:
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| देश =
| देश =
| साहित्य_प्रकार = [[निबंध संग्रह]]
| साहित्य_प्रकार = [[लेख संग्रह]]
| प्रकाशक = कॉंटिनेंटल प्रकाशन
| प्रकाशक = कॉंटिनेंटल प्रकाशन
| प्रथमावृत्ती = [[:Category:पुस्तक प्रकाशन वर्ष १९५७|१९५७]]
| प्रथमावृत्ती = [[:Category:पुस्तक प्रकाशन वर्ष १९५७|१९५७]]

१८:०८, १ जुलै २०१० ची आवृत्ती

आहे आणि नाही

लेखक वि. वा. शिरवाडकर
भाषा मराठी
साहित्य प्रकार लेख संग्रह
प्रकाशन संस्था कॉंटिनेंटल प्रकाशन
प्रथमावृत्ती १९५७
पृष्ठसंख्या १३०

आहे आणि नाही हा लेखक आणि कवी वि. वा. शिरवाडकर यांनी लिहलेला लघुनिबंध संग्रह आहे. हा संग्रह कॉंटिनेंटल प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला असून लेखकाने तो प्रभाकर पाध्ये यांना अर्पण केलेला आहे.

लेखसूची

१. तंबोर्‍याची तार

२. पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही

३. आरामखुर्ची

४. तो कोठे गेला असेल?

५. टिळक आणि सुपारी

६. तळहातावरील रेषा

७. कर्जाच्या कमळात

८. शेजारी

९. सर्कस

१०. हे लोक

११. पक्ष्यांचा राजा

१२. अविस्मरणीय

१३. निर्वासित निती

१४. श्रीयुत आकाश...

१५. रद्दीतील रत्ने

१६. अनंताची ट्रॅजेडी

१७. एक होता राजा

१८. वात्सल्य

१९. एखादी बातमी

२०. डाक बंगले