"सिचिल्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २: ओळ २:
| नाव = सिसिली
| नाव = सिसिली
| स्थानिकनाव = Sicilia
| स्थानिकनाव = Sicilia
| प्रकार = [[इटलीचे प्रांत|इटलीचा प्रांत]]
| प्रकार = [[इटलीचे प्रांत|इटलीचा स्वायत्त प्रांत]]
| ध्वज = Sicilian Flag.svg
| ध्वज = Sicilian Flag.svg
| चिन्ह = Coat of arms of Sicily.svg
| चिन्ह = Coat of arms of Sicily.svg

११:५३, २६ जून २०१० ची आवृत्ती

सिसिली
Sicilia
इटलीचा स्वायत्त प्रांत
ध्वज
चिन्ह

सिसिलीचे इटली देशाच्या नकाशातील स्थान
सिसिलीचे इटली देशामधील स्थान
देश इटली ध्वज इटली
राजधानी पालेर्मो
क्षेत्रफळ २५,७०८ चौ. किमी (९,९२६ चौ. मैल)
लोकसंख्या ५०,३६,६६६
घनता १९५.९ /चौ. किमी (५०७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IT-82
संकेतस्थळ http://www.regione.sicilia.it/

सिसिली हा इटली देशाचा एक स्वायत्त प्रदेश आहे. इटलीच्या दक्षिणेस भूमध्य समुद्रात एका मोठ्या बेटावर सिसिली प्रांत वसलेला आहे. १८६० सालापर्यंत सिसिली ही एक स्वतंत्र सल्तनत (राजेशाही) होती. भूमध्य समुद्रातील स्थानामुळे सिसिली युरोपच्या भौगोलिक इतिहासात महत्त्वाचा भाग मानला गेला आहे.

सिसिली बेटाचे क्षेत्रफळ २५,७०८ वर्ग किमी तर लोकसंख्या सुमारे ५० लाख इतकी आहे. पालेर्मो ही सिसिलीची राजधानी आहे.