"डॅनियल फॅरनहाइट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो "गॅब्रियेल फॅरनहाइट" हे पान "डॅनियल फॅरनहाइट" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
'''गॅब्रियेल फॅरनहाइट''' (१४ मे १६८६ - १६ सप्टेंबर १७३६) हे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. शिक्षणानंतर त्यांचे सारे आयुष्य [[हॉलंड]] देशात गेले, मृत्यु [[ऍम्स्टरडॅम]] येथे झाला.
'''डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट''' (१४ मे १६८६ - १६ सप्टेंबर १७३६) हे [[जर्मनी|जर्मन]] भौतिकशास्त्रज्ञ होते. शिक्षणानंतर त्यांचे सारे आयुष्य [[हॉलंड]] देशात गेले, मृत्यु [[ऍम्स्टरडॅम]] येथे झाला. तापमान मोजण्याचे [[फॅरनहाइट]] हे प्रमाण विकसित करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.



वायू आणि द्रवपदार्थांचा उपयोग करून तापमापी यंत्र बनविण्याचे असंख्य प्रयोग [[गॅलिलिओ]] पासून [[न्यूटन]] पर्यंत अनेक शास्त्रज्ञांनी केले.
वायू आणि द्रवपदार्थांचा उपयोग करून तापमापी यंत्र बनविण्याचे असंख्य प्रयोग [[गॅलिलिओ]] पासून [[न्यूटन]] पर्यंत अनेक शास्त्रज्ञांनी केले.
ओळ १२: ओळ ११:




[[वर्ग:भौतिकशास्त्रज्ञ|फॅरनहाइट, गॅब्रियेल]]
[[वर्ग:भौतिकशास्त्रज्ञ|फॅरनहाइट, डॅनियल]]
[[वर्ग:जर्मन भौतिकशास्त्रज्ञ|फॅरनहाइट, गॅब्रियेल]]
[[वर्ग:जर्मन भौतिकशास्त्रज्ञ|फॅरनहाइट, डॅनियल]]


[[ar:دانيال فهرنهايت]]
[[ar:دانيال فهرنهايت]]

००:११, ११ जून २०१० ची आवृत्ती

डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट (१४ मे १६८६ - १६ सप्टेंबर १७३६) हे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. शिक्षणानंतर त्यांचे सारे आयुष्य हॉलंड देशात गेले, मृत्यु ऍम्स्टरडॅम येथे झाला. तापमान मोजण्याचे फॅरनहाइट हे प्रमाण विकसित करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.

वायू आणि द्रवपदार्थांचा उपयोग करून तापमापी यंत्र बनविण्याचे असंख्य प्रयोग गॅलिलिओ पासून न्यूटन पर्यंत अनेक शास्त्रज्ञांनी केले. १७१९ ते १७२४ या काळात डॅनिएल फॅरनहाइट यांनीही तापमापकावर प्रयोग केले. फॅरनहाइट यांनी काचेच्या उभ्या नळीत आधी अल्कोहोल वापरून आपल्या प्रयोगाला सुरूवात केली, त्यात अपेक्षित असे यश न आल्याने मग त्यांनी पारा वापरून प्रयोग सुरूच ठेवले. हे तापमापक जास्त सुटसुटीत व अचूक ठरले. पाण्याचा बर्फ होणे, वाफ होणे, मानवाच्या शरिराचे तापमान या गोष्टी अचूकपणे नोंदवित असल्याची खात्री पटल्यावर फॅरनहाइट यांनी त्या तापमापकाला आपले नाव देऊन प्रयोग जगासमोर आणला.


आजही आपण अंगातील ताप मोजण्यासाठी वापरतो त्या तापमापीवर सेल्सियस सह फॅरनहाइट ची पट्टी असतेच पण बोलण्यात नेहमी गृहित धरले जाते ते फॅरनहाइट या एककाचे तापमान. (उदा. १०० डिग्री ताप)