"ओमानचे आखात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: be:Аманскі заліў
छो सांगकाम्याने बदलले: tl:Golpo ng Oman
ओळ ५४: ओळ ५४:
[[ta:ஓமான் குடா]]
[[ta:ஓமான் குடா]]
[[th:อ่าวโอมาน]]
[[th:อ่าวโอมาน]]
[[tl:Gulpo ng Oman]]
[[tl:Golpo ng Oman]]
[[tr:Umman Körfezi]]
[[tr:Umman Körfezi]]
[[uk:Оманська затока]]
[[uk:Оманська затока]]

१४:१४, ६ जून २०१० ची आवृत्ती

ओमानचा अखात किंवा ओमानचा समुद्र (अरबी: خليج عُمان‎ हलिज उमान, किंवा خليج مکران हलिज मकराण, पर्शियन: دریای عمان दर्या ए ओम्मान) अरबी समुद्राला होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे इराणच्या अखाताशी जोडणारा समुद्री भाग आहे. अधिकृतरीत्या याची गणना अखात किंवा समुद्र अशी न करता सामुद्रधुनी अशी करण्यात येते. तसेच याला अरबी समुद्राचा भाग न मानता इराणच्या अखाताचा भाग समजले जाते.

याच्या उत्तर तीरावर पाकिस्तान आणि इराण तर दक्षिण तीरावर ओमानसंयुक्त अरब अमीराती आहेत.