"कार्ल मार्क्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
?
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[Image:Karl_Marx.jpg|right|thumb|160px|कार्ल मार्क्स]]
[[Image:Karl_Marx.jpg|left|thumb|160px|कार्ल मार्क्स]]
{{साम्यवाद}}


'''कार्ल मार्क्स''' हे १९ व्या शतकातील अतिशय प्रभावशाली जर्मन तत्त्वज्ञ होत. कार्ल मार्क्स यांनी अनेक विषयांवर लिखाण केले पण त्यांचे वर्गसंघर्षावरील लिखाण हे जास्त प्रसिद्ध आहे. फ्रेडरिक एन्जेल्स (Friedrich Engels) प्रमाणे मार्क्सने देखील तत्कालिन राजकीय लढ्यांमध्ये भाग घेतला. कार्ल मार्क्स यांनी "[[दास कॅपिटाल]]" या ग्रंथाचा पहिला खंड १८६७ मध्ये प्रसिद्ध केला.
'''कार्ल मार्क्स''' हे १९ व्या शतकातील अतिशय प्रभावशाली जर्मन तत्त्वज्ञ होत. कार्ल मार्क्स यांनी अनेक विषयांवर लिखाण केले पण त्यांचे वर्गसंघर्षावरील लिखाण हे जास्त प्रसिद्ध आहे. फ्रेडरिक एन्जेल्स (Friedrich Engels) प्रमाणे मार्क्सने देखील तत्कालिन राजकीय लढ्यांमध्ये भाग घेतला. कार्ल मार्क्स यांनी "[[दास कॅपिटाल]]" या ग्रंथाचा पहिला खंड १८६७ मध्ये प्रसिद्ध केला.



१८:२८, ४ जानेवारी २००७ ची आवृत्ती

कार्ल मार्क्स
साम्यवाद

मॅनिफेस्टो
मार्क्स · लेनिन

कम्युनिस्ट पक्ष
भाकप · माकप

देशात
सोवियत संघ
चीन
क्युबा
व्हियेतनाम
उत्तर कोरिया
लाओस

कार्ल मार्क्स हे १९ व्या शतकातील अतिशय प्रभावशाली जर्मन तत्त्वज्ञ होत. कार्ल मार्क्स यांनी अनेक विषयांवर लिखाण केले पण त्यांचे वर्गसंघर्षावरील लिखाण हे जास्त प्रसिद्ध आहे. फ्रेडरिक एन्जेल्स (Friedrich Engels) प्रमाणे मार्क्सने देखील तत्कालिन राजकीय लढ्यांमध्ये भाग घेतला. कार्ल मार्क्स यांनी "दास कॅपिटाल" या ग्रंथाचा पहिला खंड १८६७ मध्ये प्रसिद्ध केला.

कार्ल मार्क्स यांच्या विचारांची लोकप्रियता सोव्हिएट रशिया च्या विघटनानंतर कमी झाली असली तरी ते विचार शिक्षण क्षेत्र, राजकीय क्षेत्र, कामगार लढा यामध्ये अजूनही लोकप्रिय आहेत. मार्क्स यांचे विचार अनेक कम्युनिस्ट राज्ये आणि राजकीय चळवळींमध्ये अजूनही आदर्श मानले जातात.


जीवन

कार्ल मार्क्स यांचा सामाजिक चळवळीवरील प्रभाव अतुलनीय आहे. मार्क्स स्वत: एक उत्कृष्ट अर्थशास्त्रज्ञतत्त्वज्ञ होते. जर्मनीतील जेना विद्यापीठामध्ये कायदा आणि तत्त्वज्ञानाचे शिक्षण घेतल्यानंतर मार्क्स यांनी पत्रकार म्हणून काम सुरु केले.कार्ल मार्क्स यांनी इ.स १८४८ रोजी कम्युनिस्ट विचारसरणीचा पाया घातला. फ्रेडरिच एन्गेल्स (Friedrich Engels) यांच्या सहकार्याने लिहिलेल्या कम्युनिस्ट मॅनिफेस्टोत त्यांनी कामगार-मजूर वर्गाने क्रांती करुन कम्युनिस्ट समाज स्थापन करावा असा विचार मांडला. मार्क्स यांनी स्वत: समाजवादाची स्थापना केली नसली तरी समाजवादावर त्यांच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव आहे. त्यांच्या स्फोटक विचारांमुळे त्यांना पॅरिस, ब्रसेल्स आणि नंतर लंडन येथे हद्दपार करण्यात आले. फ्रेडरिक एन्जेल्स यांनी मार्क्स यांच्या टिपणांच्या आधारे दास कॅपिटालचे उर्वरीत दोन खंड लिहून प्रसिद्ध केले.

मार्क्सचे विचार

मार्क्सच्या विचारांचे खरे वारसदार कोण हा लढा अनेक गटांमध्ये कित्येक दिवस लढला जात आहे. प्रत्येक गट "आपणच खरे वारसदार आहोत" असा दावा करतो. या गटांमध्ये मार्क्सिझम-लेनिनिझम, माओइझम यांचा समावेश होतो. कार्ल मार्क्स यांचा असा विश्वास होता की प्रत्येक माणूस हा वेगळ्या पद्धतीनेच काम करतो. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत ही वैयक्तिक आणि स्वतंत्र असते.

(अपूर्ण)...