"चौथा मेहमेद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: af:Mehmet IV
छो सांगकाम्याने वाढविले: ur:محمد چہارم
ओळ ४४: ओळ ४४:
[[tr:IV. Mehmet]]
[[tr:IV. Mehmet]]
[[uk:Мехмед IV]]
[[uk:Мехмед IV]]
[[ur:محمد چہارم]]
[[vi:Mehmed IV]]
[[vi:Mehmed IV]]
[[zh:穆罕默德四世 (奥斯曼帝国)]]
[[zh:穆罕默德四世 (奥斯曼帝国)]]

०८:१८, १५ एप्रिल २०१० ची आवृत्ती

महमद चौथा (ऑट्टोमन तुर्की भाषा:رابع महमद-इ रबी) (जानेवारी २, इ.स. १६४२ - जानेवारी ६, इ.स. १६९३) हा इ.स. १६४८ ते इ.स. १६८७ दरम्यान ऑट्टोमन साम्राज्याचा सम्राट होता.

वयाच्या सातव्या वर्षी सत्तेवर आलेल्या महमदने आपल्या राज्यकालात सम्राटपदाची बरीचशी सत्ता पंतप्रधानपदाच्या हवाली केली.

हा अव्हकल (शिकारी) या उपनावानेही ओळखला जायचा.