"साचा:Welcome" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Harshalhayat (चर्चा | योगदान) Made interface more consistent: Please discuss to revert changes |
|||
ओळ ५५: | ओळ ५५: | ||
---- |
---- |
||
See [[:mr:Category:Wikipedia:Welcome templates]] for alternative welcome templates. |
See [[:mr:Category:Wikipedia:Welcome templates]] for alternative welcome templates. |
||
[[Category:Wikipedia:Welcome templates]] |
|||
[[Category:Templates|{{PAGENAME}}]] |
[[Category:Templates|{{PAGENAME}}]] |
||
[[Category:साचे|{{PAGENAME}}]] |
[[Category:साचे|{{PAGENAME}}]] |
२०:१०, ३ जानेवारी २००७ ची आवृत्ती
नमस्कार Welcome, आणि मराठी विकिपीडियामध्ये स्वागत! मराठी विकिपीडिया म्हणजेच मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मीती प्रकल्प! मी आशा करतो की आपणास हा मराठी विकिपीडिया प्रकल्प आवडेल आणि आपण या प्रकल्पास साहाय्य कराल. नवोदितांसाठी खालील दुवे उपयुक्त ठरतील:
- आपल्या संगणकावर मराठीत कसे लिहाल आणि वाचाल?
- विकिपीडियातील महत्वाचे पाच नियम
- विकिपीडिया संपादन सहाय्य
- सफर विकिपीडियाची!
- विकिपीडिया चावडी
आपल्याला विकिपीडियन होऊन येथे संपादन करण्यास आनंद वाटेल अशी आम्हास खात्री वाटते. कृपया चर्चापानावर चर्चा करताना चार ~~~~ वापरुन आपली सही करा. आपणांस कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या चावडीवर किंवा माझ्या चर्चापानावर संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}}
असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.
त्याचबरोबर आपण मराठी विकिपीडिया याहू ग्रूपचे सदस्य होऊन गप्पा मारू शकता. त्यासाठी कृपया http://groups.yahoo.com/group/mr-wiki/ येथे संपर्क साधा. मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मीतीत सहाय्य करुन आपण मराठी भाषा समृध्द करण्यास मदत करत असता, आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत!
तुमचा मराठी विकिपिडीयावरील सदस्य क्रमांक {{{सदस्य क्रमांक}}}वा आहे.
Hello, Welcome,and welcome to Marathi Wikipedia! Thank you for your interest. I hope you like the place and decide to stay. Here are a few good links for newcomers:
- The five pillars of Wikipedia
- Setting the computer for Devanagari (reading and writing)
- Help about editing Marathi Wikipedia
- Safari
- References
- Help in general
I hope you enjoy editing here and being a Wikipedian! Please sign your name on talk pages using four tildes (~~~~); this will automatically produce your name and the date. If you need help, check out discussion forum, ask me on my talk page, or place {{helpme}}
on your talk page and someone will show up shortly to answer your questions. Again, welcome!
Also consider becoming part of mr-wiki discussion group on yahoo to discuss issues related to Marathi wikipedia 'off-line.' You can subscribe to this group at - http://groups.yahoo.com/group/mr-wiki/
You are {{{सदस्य क्रमांक}}}th user on Marathi Wikipedia.
या पानावरील बदल हे सर्व नवीन सदस्यांना ताबडतोब दिसतात, म्हणून कृपया बदल सुचवण्यासाठी चर्चा या पानाचा वापर करा.
See mr:Category:Wikipedia:Welcome templates for alternative welcome templates.