"पहिला राजराज चोळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छोNo edit summary
छो "राजाराज चोल" हे पान "राजाराज चोळ" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
(काही फरक नाही)

१३:१८, १८ मार्च २०१० ची आवृत्ती

राजाराज चोल हा दक्षिण भारतातील चोल साम्राज्याचा प्रमुख राज्यकर्ता होता व चोल राज्याचे साम्राज्य होण्यात मोठा हात भार लावला. याच्या काळात चोल साम्राज्याने पूर्व भारत मगध, आजचा आधुनिक बंगाल, ओरिसा वर नियंत्रण मिळवले. बहुधा राजाराज चोल व त्यानंतरचे चोल राज्यकर्ते हे एकमेव भारतीय राज्यकर्ते होते ज्यांनी साम्राज्यवादी धोरण स्वीकारले होते व त्यासाठी भारताबाहेरील प्रदेशावर आक्रमणे केली. मालदीव बेटे हे त्यापैकी एक. राजाराज चोल याने त्याच्या काळात अनेक प्रसिद्ध व महाकाय दक्षिण भारतीय मंदीरांची निर्मिती केली.