"विकिपीडिया चर्चा:प्रकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Harshalhayat (चर्चा | योगदान) चूक दुरुस्त केली |
Patilkedar (चर्चा | योगदान) |
||
ओळ २: | ओळ २: | ||
:या नावांच्या संदर्भात मी स्वतः थोडा गोंधळलेला होतो उदा. 'धूळपाटी/मुखपृष्ठ' की 'मुखपृष्ठ/धूळपाटी'. तेव्हा मी तात्पुरता म्हणून पहिला पर्याय निवडला. पण बोलपानांचे उदाहरण पाहिले तर लक्षात येते दुसरा पर्याय जास्त योग्य आहे. यामध्ये लेख आणि त्याच्याशी संलग्न उपलेख जोडलेले राहतात. अधिक सुचवा. |

:[[User:Harshalhayat|Harshalhayat]] 06:02, 23 डिसेंबर 2006 (UTC) |
:[[User:Harshalhayat|Harshalhayat]] 06:02, 23 डिसेंबर 2006 (UTC) |
||
: लेख आणि त्याची धूळपाटी संलग्न राहणे जास्त चांगले. "मुखपृष्ठ" चे ही तसेच करायला हरकत नाही. |
|||
: पण एक बारीक तांत्रिक गोष्ट नमूद करावी: "मुखपृष्ठ/धूळपाटी" असे पान केले तर ते जरी नावानुसार "मुखपृष्ठ" शी संलग्न वाटले तरी तांत्रिकदृष्टीने ते "संलग्न" नसेल. "मुखपृष्ठ/धूळपाटी" नावाचे मुख्य पान तयार होईल. कारण मुख्य नामविश्वात उपपानांना मज्जाव केलेला आहे. |
|||
: – [[User:Patilkedar|केदार]] <font color="gray">{[[User talk:Patilkedar|<font color="green">''संवाद''</font>]], [[Special:Contributions/Patilkedar|<font color="brown">''योगदान''</font>]]}</font></sup> 07:36, 23 डिसेंबर 2006 (UTC) |
१३:०६, २३ डिसेंबर २००६ ची आवृत्ती
लेखांच्या धूळपाट्या
- या नावांच्या संदर्भात मी स्वतः थोडा गोंधळलेला होतो उदा. 'धूळपाटी/मुखपृष्ठ' की 'मुखपृष्ठ/धूळपाटी'. तेव्हा मी तात्पुरता म्हणून पहिला पर्याय निवडला. पण बोलपानांचे उदाहरण पाहिले तर लक्षात येते दुसरा पर्याय जास्त योग्य आहे. यामध्ये लेख आणि त्याच्याशी संलग्न उपलेख जोडलेले राहतात. अधिक सुचवा.
- Harshalhayat 06:02, 23 डिसेंबर 2006 (UTC)
- लेख आणि त्याची धूळपाटी संलग्न राहणे जास्त चांगले. "मुखपृष्ठ" चे ही तसेच करायला हरकत नाही.
- पण एक बारीक तांत्रिक गोष्ट नमूद करावी: "मुखपृष्ठ/धूळपाटी" असे पान केले तर ते जरी नावानुसार "मुखपृष्ठ" शी संलग्न वाटले तरी तांत्रिकदृष्टीने ते "संलग्न" नसेल. "मुखपृष्ठ/धूळपाटी" नावाचे मुख्य पान तयार होईल. कारण मुख्य नामविश्वात उपपानांना मज्जाव केलेला आहे.