"केल्व्हिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: arz:كيلفين
छो सांगकाम्याने वाढविले: te:కెల్విన్‌
ओळ ७५: ओळ ७५:
[[sw:Kelvini]]
[[sw:Kelvini]]
[[ta:கெல்வின்]]
[[ta:கெல்வின்]]
[[te:కెల్విన్‌]]
[[th:เคลวิน]]
[[th:เคลวิน]]
[[tr:Kelvin (birim)]]
[[tr:Kelvin (birim)]]

०७:३३, ५ मार्च २०१० ची आवृत्ती

तापमान मोजण्याचे एक एकक. केल्विन हे रसायनशास्त्रीय दृष्ट्या व थर्मोडायनामिक दृष्ट्या गणितात वापरले जाणारे तापमान एकक आहे. व्यवहारात सेल्सियस अथवा फॅरानाईट असलेच एकक शास्त्रज्ञ व अभियंते वापरणे पसंत करतात. मात्र गणिते सोडवताना केल्विनच वापरणे बंधनकारक आहे. केल्विन व सेल्सियस हे एकाच प्रमाणात वाढणारे एकक आहे.

१ अंश सेल्सियस तापमानात वाढ = १ केल्विन तापमानात वाढ
परंतु ० केल्विन = -२७३ अंश सेल्सियस
म्हणजेच ० अंश सेल्सियस = २७३ केल्विन

अश्या प्रकारे अंश सेल्सियचे चे केल्विन मध्ये रुपांतर करण्यासाठी खालील सुत्राचा वापर करतात.

केल्विन = अंश सेल्सियस + २७३