"केरळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ ४४: ओळ ४४:


==इतिहास==
==इतिहास==

केरळच्या अतिप्राचीन (निओलिथीक) काळातील मानवी वस्ती बाबत कमी माहिती उपलब्ध आहे. इडुक्की जिल्ह्यात प्राचीन कालीन दगडांवर रचून तयार केलेल्या मानवनिर्मित गुहा आहेत. पाषाणयुगातील मानवी अस्तित्वाचे पुरावे वायनाड जिल्ह्यतील इडक्कल गुहेत सापडतात.<ref>[http://www.kerala.gov.in/disttourism/wyd.htm Tourism information on districts - Wayanad] Official website of the Govt. of Kerala</ref>

केरळ व तामिळनाडू हे एकेकाळी सांस्कृतीक व भाषिक दृष्ट्या एकच होते व एकत्रित भूभागाचे नाव तामिळक्कम असे होते. <ref>{{harvnb|Kanakasabhai|1997|p=10}}</ref> केरळ बाबतीतील पहिला उल्लेख अशोकाच्या शिलालेखात केरळपुत्रम असा आढळतो. <ref>{{cite web|url=http://kerala.gov.in/keralacalljan_08/pg45.pdf |title=Carving the Buddha |publisher=Govt of Kerala |date= |accessdate=2009-09-23}}</ref>


==भूगोल==
==भूगोल==

२०:५५, ४ मार्च २०१० ची आवृत्ती


  ?केरळ
കേരളം Kēraḷaṁ
भारत
—  राज्य  —
Map

१०° ००′ ००″ N, ७६° १८′ ००″ E

गुणक: गुणक: Unknown argument format

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ३८,८६३ चौ. किमी
राजधानी तिरुअनंतपुरम
मोठे शहर तिरुअनंतपुरम
मोठे मेट्रो कोची
जिल्हे १४
लोकसंख्या
घनता
३,१८,३८,६१९ (१२ वे) (२००१)
• ८१९/किमी
भाषा मल्याळम
राज्यपाल आर.एल. भाटिया
मुख्यमंत्री व्ही.एस.अच्युतानदंन
स्थापित १ नोव्हेंबर १९५६ (1956-11-01)
विधानसभा (जागा) Unicameral (१४१)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-KL
संकेतस्थळ: केरळ सरकार संकेतस्थळ


केरळ भारताचे एक राज्य आहे. हे भारताच्या दक्षिण टोकाचे राज्य असून कर्नाटक तामिळनाडू या राज्यांशी त्याची सीमा आहे. पश्चिमेला अरबी समुद्र व दक्षिणेला हिंदी महासागर असून भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख होतो. केरळ राज्याची स्थापना १ नोव्हंबर १९५६ रोजी झाली. तिरुवनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी असून कोची कोझीकोड ही महत्वाची शहरे आहेत. मल्याळम ही राज्याची प्रमुख भाषा आहे.

केरळ हे भारतातील दुसर्‍या क्रंमाकाचे पर्यटन राज्य आहे. केरळचे सृष्टीसौंदर्य पहायला व आयुर्वेदीक उपचारांसाठी देशातून तसेच जगभरातून हजारो प्रवासी येतात. [१] केरळचा व्यक्तीविकास सूचांक भारतात सर्वात अधिक आहे. याचे मुख्य कारण केरळ भारतातील सर्वात शिक्षितांचे राज्य आहे. राज्यातील साक्षरतेचे प्रमाण १०० टक्यांच्या जवळ आहे. [२][३] [४] २००५ मधील एका सर्वक्षणानुसार केरळ हे भारतातील सर्वात कमी भ्रष्ट राज्य आहे. [५] केरळने गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोकांचे स्थालांतर पाहिले आहे. कामाच्या निमित्ताने केरळमधून आखाती देशात कामासाठी जाण्याचे प्रमाण लाक्षणीय आहे. [६][७][८]

नावाची व्युप्ती

केरळ नावाच्या स्त्रोताबद्दल संग्धिंदता आहे. केरळम हे जुन्या मल्याळी भाषेतील फोडीप्रमाणे केरा ( नारळाचे झाड) व आलम ( परिसर) असा अर्थ होतो.ref name="Dobbie_2006">Dobbie A (2006). India: The Elephant's Blessing. Melrose Press. ISBN 1-9052-2685-3. 2009-01-02 रोजी पाहिले.</ref>:122 केरळ पारंपारिक तामिळ भाषेप्रमाणे चेरा आलम अशी फोड निघते ज्याचा अर्थ डोंगरा पलीकडीलु उतरणीचा प्रदेश असा होतो. [९] or chera alam ("Land of the Cheras").[१०]:2 केरळच्या स्थानिक रहिवाश्यांना मूळच्या केरळच्या रहिवाश्यांना केरळीय अथवा मल्याळी संबोधतात. [११] केरळचे पुराणात अनेक संदर्भ आहेत. एका कथेनुसार केरळची नि‍र्मिती भगवान परशुरामांनी समुद्रात आपला परशु फेकून केली.

इतिहास

केरळच्या अतिप्राचीन (निओलिथीक) काळातील मानवी वस्ती बाबत कमी माहिती उपलब्ध आहे. इडुक्की जिल्ह्यात प्राचीन कालीन दगडांवर रचून तयार केलेल्या मानवनिर्मित गुहा आहेत. पाषाणयुगातील मानवी अस्तित्वाचे पुरावे वायनाड जिल्ह्यतील इडक्कल गुहेत सापडतात.[१२]

केरळ व तामिळनाडू हे एकेकाळी सांस्कृतीक व भाषिक दृष्ट्या एकच होते व एकत्रित भूभागाचे नाव तामिळक्कम असे होते. [१३] केरळ बाबतीतील पहिला उल्लेख अशोकाच्या शिलालेखात केरळपुत्रम असा आढळतो. [१४]

भूगोल

जिल्हे

यावरील विस्तृत लेख पहा - केरळमधील जिल्हे

केरळ राज्यात १४ जिल्हे आहेत.

अर्थतंत्र

संस्कृती

भरतनाट्यम
पूरम सण

राजकारण

साचा:Link FA

  1. ^ http://www.thehindu.com/2009/10/30/stories/2009103051440300.htm
  2. ^ UNDP HDI Trends (1981-2001) for selected Major Indian States
  3. ^ TN makes its way to top 5 states in HDI Financial Express -Monday, Mar 24, 2008
  4. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; nfhsindia.org नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  5. ^ "India Corruption Study — 2005". Transparency International. 2005. 2007-11-11 रोजी पाहिले. Unknown parameter |month= ignored (सहाय्य)
  6. ^ K.P. Kannan, K.S. Hari (2002). "Kerala's Gulf connection: Emigration, remittances and their macroeconomic impact 1972-2000".
  7. ^ S Irudaya Rajan, K.C. Zachariah (2007). "Remittances and its impact on the Kerala Economy and Society" (PDF).
  8. ^ "Jobs Abroad Support 'Model' State in India". New York Times. 2007.
  9. ^ Menon AS (1967). A Survey of Kerala History. Sahitya Pravarthaka Cooperative Society.
  10. ^ George KM (1968). A Survey of Malayalam Literature. Asia Publishing House.
  11. ^ Oliver Freiberger (2006). Asceticism and its critics: historical accounts and comparative perspectives. Oxford Uniersity Press.
  12. ^ Tourism information on districts - Wayanad Official website of the Govt. of Kerala
  13. ^ Kanakasabhai 1997, p. 10
  14. ^ "Carving the Buddha" (PDF). Govt of Kerala. 2009-09-23 रोजी पाहिले.