"वराहमिहिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ru:Вараха Михира
छो सांगकाम्याने बदलले: ml:വരാഹമിഹിരൻ
ओळ २३: ओळ २३:
[[hu:Varahamihira]]
[[hu:Varahamihira]]
[[ja:ヴァラーハミヒラ]]
[[ja:ヴァラーハミヒラ]]
[[ml:വരാഹമിഹിരൻ]]
[[ml:വരാഹമിഹിരന്‍]]
[[ru:Вараха Михира]]
[[ru:Вараха Михира]]
[[te:వరాహమిహిరుడు]]
[[te:వరాహమిహిరుడు]]

०३:५४, २८ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती

ज्योतिष शास्त्रावर ग्रंथ लिहिणारे दोन वराहमिहिर झाले आहेत

पहिला वराहमिहिर इ.स. पूर्व कालीन ज्योतिष विषयक ग्रंथ लेखक होता. याने इ.स पूर्व पहिल्या शतकात पंचसिद्धिका हा राशिगणितात्मक ग्रंथाचे लेखन केले. दुसरा वराहमिहिर हा उज्जैन येथे वास्तव्यास होता. त्याने इ.स. ५०५ मध्ये अभ्यासाची सुरुवात केली. तो इ.स.५८७ ला वारला.[१] त्याने बृहत्संहिता या ग्रंथाचे लेखन केले.

संदर्भ

  1. ^ १ संस्कृत वाङमयाचा इतिहास, इ.स. १९२२ चिंतामण विनायक वैद्य, वरदा प्रकाशन, पुणे.