"बायोस्फियर रिझर्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: eo:Biosfera rezervejo |
छो सांगकाम्याने बदलले: en:Man and the Biosphere Programme |
||
ओळ १४: | ओळ १४: | ||
[[da:Biosfærereservat]] |
[[da:Biosfærereservat]] |
||
[[de:Biosphärenreservat]] |
[[de:Biosphärenreservat]] |
||
[[en:Man and |
[[en:Man and the Biosphere Programme]] |
||
[[eo:Biosfera rezervejo]] |
[[eo:Biosfera rezervejo]] |
||
[[es:Reserva de la biosfera]] |
[[es:Reserva de la biosfera]] |
१५:३४, २५ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती
बायोस्फियर रिझर्व भारतातील अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानातील एक खास प्रकार आहे. बायोस्फेअर रिझर्व मध्ये नैसर्गिक संपत्तीला कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेपाल परवानगी नाही. त्या अंतर्गत रिझर्व मध्ये कोणत्याही प्रकारची शिकार, चराई , वृक्षतोडीला परवानगी नाही. इतकेच नव्हे तर जंगलांमधील फळे, पाने, काटक्या, किटकजन्य पदार्थ (उदा: मध, पोळे, वारूळातील वाळू इ.) सुद्धा जंगलातून काढण्यास परवानगी नाही. तसेच कोणतेही मानवी प्रकल्प (उदा: रस्ते बांधणे,पूल बांधणे) रिझर्वच्या मध्ये काढण्यास परवानगी नसते.
भारतातील बायोस्फियर रिझर्व
- नंदादेवी बायोस्फियर रिझर्व - उत्तराखंड
- मोठे निकोबार बायोस्फियर रिझर्व - अंदमान व निकोबार द्विपसमूह