"बेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) No edit summary |
V.narsikar (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ ७: | ओळ ७: | ||
[[वर्ग :आराध्यवृक्ष]] |
[[वर्ग :आराध्यवृक्ष]] |
||
[[वर्ग:औषधी वनस्पती]] |
[[वर्ग:औषधी वनस्पती]] |
||
[[वर्ग:पवित्र वनस्पती]] |
०९:२१, ११ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.याचे पानांस फार धार्मिक महत्व आहे.बेलाची पाने शिव।शिवास फार आवडतात म्हणुन शिवाचे पिंडीवर बेलाची पाने वाहण्याचा प्रघात आहे.श्रावण महीन्यात दर सोमवारी बेलपत्र वाहण्यात येते.[त्रियुगं पापसंहारम् एक बिल्व शिवार्पणम् = एक बेलाचे पान शिवास वाहल्याने तिन जन्माची पापे नष्ट होतात.]असे एक संस्कृतमधील वचन आहे.
याचे फळ पण पोटाचे विकारावर फार औषधी आहे. याचे फळाचा मुरब्बा करतात.
हाचित्रानक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.