"सदस्य चर्चा:अभय नातू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो पटू वि. खेळाडू
ओळ १५०: ओळ १५०:


परंतु मुख्य पानांची नावे/category ची नावे अचूक असावीत. क्रिकेट खेळाडू पेक्षा क्रिकेटपटू (हा 'वृत्तपत्रिय' शब्द!) मला अधिक suitable वाटतोय. त्याचप्रमाणे "सर्वोच्च गोलंदाजी" ऐवजी "सर्वोत्तम गोलंदाजी" पाहिजे.
परंतु मुख्य पानांची नावे/category ची नावे अचूक असावीत. क्रिकेट खेळाडू पेक्षा क्रिकेटपटू (हा 'वृत्तपत्रिय' शब्द!) मला अधिक suitable वाटतोय. त्याचप्रमाणे "सर्वोच्च गोलंदाजी" ऐवजी "सर्वोत्तम गोलंदाजी" पाहिजे.

==Abt r==
That form of r is even used in Nepal Bhasa. However, I havent found it used in the internet. Could you please enlighten me about the exact places where they are used?--[[User:Eukesh|Eukesh]] 14:19, 16 डिसेंबर 2006 (UTC)

१९:४९, १६ डिसेंबर २००६ ची आवृत्ती

नमस्कार, English मध्ये लिहिलेले title मराठीत कसे लिहायचे? विकास परब

Archives
जुन्या चर्चा येथे आहेत
पासून पर्यंत
चर्चा १ (Archive 1)
चर्चा २ (Archive 2)
चर्चा ३ (Archive 3)
चर्चा ४ (Archive 4) जुलै २८, २००६
चर्चा ५ (Archive 5) जुलै २८, २००६ ऑक्टोबर २२, २००६
चर्चा ६ (Archive 6) ऑक्टोबर २३, २००६ नोव्हेंबर ९, २००६

चर्चा

माझ्यासाठीच्या आपल्या सूचना, प्रश्न वा शिव्या येथे नोंदवा.

शाबासकीची थापही येथेच द्या!

अभय नातू 21:26, 12 एप्रिल 2006 (UTC)

Requesting Help

Dear Abhay, I need your help in putting relevent icon images संपादन help related article section in article विकिसंज्ञा.It is not very urgent. Regards

Mahitgar 11:26, 14 नोव्हेंबर 2006 (UTC)

रोमन नावाद्यांविषयी

अभय, तुम्ही म्हणताय तो दोन नावाद्यांबाबतचा संकेत रूढ आहे काय? मला नावाद्यांनंतरच्या टिंबानंतर जागा सोडावी हा संकेत माहीत आहे. परंतु दोन नावाद्यांमध्ये जागा सोडावी किंवा सोडू नये याबद्दल तुमची माहिती वाचून यासंदर्भातल्या माझ्याकडच्या माहितीबद्दल खात्री वाटेनाशी झालीये. :P BTW, तुम्हाला याबद्दल कुठे लिखित माहिती सापडली तर सांगा.. माझ्या माहितीकरता उपयोगी पडेल.

आणखीन एक गोष्ट, मराठी लेखनाबद्दलचे असे काही संकेत मराठी विकिपीडियावर एखाद्या checklist च्या स्वरूपात संकलित करता आले तर बरे होईल. तशी काही यादी अगोदरच असेल तर ती 'नवीन लेख लिहिताना'/'संपादन करण्याविषयी माहिती' वगैरे लेखांबरोबर मुखपृष्ठावर दुव्याने जोडता येईल.

--संकल्प द्रविड 19:22, 15 नोव्हेंबर 2006 (UTC)

=== Re: रोमन नावाद्ये===

अभय, तुम्ही दिलेला दुवा वाचला. तुम्ही म्हणताय ती पद्धत योग्य आहे. धन्यवाद!

--संकल्प द्रविड 10:07, 16 नोव्हेंबर 2006 (UTC)

कृपया माझे खाते घालवा.मी नव्या स्वरुपात विकीत काम करीत आहे.महाविकी 12:02, 22 नोव्हेंबर 2006 (UTC)

Requesting your support

Dear Abhay,

I had placed following request at Wikipedia talk:Administrators and request your support

  • Vertical growth and requesting new administrator

Thanks to our present proactive administrators,Marathi Wikipedia is growing at good space, for over last three years. I would request and support present administrators to make effort to get vertical growth in wiki admin. At the same time I would also appreciate and support new admin request.Specialy I have name of User:Sankalpdravid in my mind, since he has done a good job in editing over a period of time and knows Marathi Language very well. I am sure this step shall be productive for Marathi Wikipedia

Mahitgar 05:11, 16 नोव्हेंबर 2006 (UTC)

Dear Abhay,

I welcome creation of page Wikipedia:Polls.About shifting ongoing "administrator nominations" please shift it after 48 hours, because we have posted present link and poll info at several places including english wikipedia ,changing all those links might prove a cumbersome job.

Regards Mahitgar 18:41, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)

Thanks Mahitgar 18:51, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)

template!

जमलं! सूचनांसाठी धन्यवाद. Ajitoke 04:53, 28 नोव्हेंबर 2006 (UTC)

Script Solution

Dear Abhay this has reference to one of our previous discussion,where in you showed intrest in direct Devanagari writing in wikipedia in simmiller way of Manogat.I received following message from Mr.Eukesh which I am copy pasitng for your reference.I would request your support to look in to this aspect. Gamabhana:-Mr.Omkar Joshi's Email ID is josh9383@gmail.com

Mahitgar 15:24, 1 डिसेंबर 2006 (UTC)

नमस्कार आपण चावडी वरील 'आपणास माहित आहे'साठीचे सुचविलेले बदल पाहिलेत का? FA साठी देखिल निर्णय घ्यावा.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 07:18, 5 डिसेंबर 2006 (UTC)

FA and DYK?

TG ur back. YNO problem with Godavari. I just wish that FA a and DYK is updated. Why can't we fix a period for each.Say 1 month for FA and DYK? to be updated weekly? Isit fine? I shall be happy to suggest some DYKs every week.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 17:57, 6 डिसेंबर 2006 (UTC)

आपले मत नोंदवा

[१]→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 19:06, 6 डिसेंबर 2006 (UTC)

धन्यवाद. DYK update झाले आहे आपण त्यात इंग्रजी विकिप्रमाणे Images ची भर घालू शकतो काय? (eg.Communist sign/Sun etc) →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 19:11, 6 डिसेंबर 2006 (UTC)
But how do we do that? By editiing this template? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 19:19, 6 डिसेंबर 2006 (UTC)
I have made some changes.Plz revert if I have messed up that. Thanks →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 19:29, 6 डिसेंबर 2006 (UTC)
Ok. But tnow ht pic has slided down and displayed next to 'English fact'. I have added a alt-text to that symbol.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 19:37, 6 डिसेंबर 2006 (UTC)

Please follow chawdi

Hi, please see this and let us know about ur view. Also let us know about proposal of changing न्यानकोश' with 'विश्वकोष' on Marathi wiki symbol.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 07:17, 10 डिसेंबर 2006 (UTC)

मराठी विकिपीडियाचा interface कुठे सुधारता येईल?

मराठी विकिपीडियाचा interface कुठे आहे? डावीकडिल समासात काही शब्दांचे शुद्धलेखन बदलायचे आहे.

--संकल्प द्रविड 13:34, 11 डिसेंबर 2006 (UTC)

Abhay , I did put message only on wiki polls,Sankalp is with you in admin team now.Sorry for delay in putting message on chavadi.

Mahitgar 17:15, 11 डिसेंबर 2006 (UTC)

RE:Congratulations

अभय, तुम्ही सांगितलेल्या टिप्स उपयोगी निश्चितच आहेत.. त्याकरता धन्यवाद!

Have fun. Do not let this adminship be another 'task' that you have to do everyday. For me, being an admin here is my way of giving back to my language, my people in a small way. I hope you feel the same.

अगदी अगदी! :-)

संकल्प द्रविड 18:29, 11 डिसेंबर 2006 (UTC)

Corrected

The script has been corrected with Sh and shh. Thanks for reminding. Please report more bugs if found. --Eukesh 02:52, 12 डिसेंबर 2006 (UTC)

सहमत नाही

तुर्कस्तानचे फुटबॉल संघ असे जर टर्किश फुटबॉल संघाच्या ऎवजी लिहायचे असेल तर मग, "फ्रेंच फुटबॉल क्लब" ऎवजी "फ्रान्सचे फुटबॉल क्लब" असेही लिहावे लागेल. "जर्मनीचे फुटबॉल क्लब," "रशियाचे फुटबॉल क्लब" इ. माझ्या मते तुर्कस्तानचे== टर्किश असेच वापरावे. Ajitoke 04:28, 12 डिसेंबर 2006 (UTC)

टर्की

हे विशेषनाम आहे. देशाच्या नावासंबंधात 'मराठीकरण' करू नये असे वाटते. माफ करा, पण टर्की हे विशेषनामच आहे. इथे पहा. मराठीकरण करू नये हे माझे मत कायम आहे. Ajitoke 04:35, 12 डिसेंबर 2006 (UTC)

एंगकोर वटबद्दल...

माझ्या अनुदिनीवरील (मनोगतावरीलही) एंगकोर वट्चा एक लेख टाकायचा आहे. त्यापूर्वी हे नाव निश्चित करायचे आहे. वेब्स्टर डिक्शनरीप्रमाणे मी एंगकोर असा करते. परंतु सर्वसाधारण मराठी माणूस तो तसा करेल असे वाटत नाही. अंग्कोर, अंगकोर, आंकोर यापैकी कोणता शब्द निश्चित करावा याबाबत काही मदत मिळली किंवा सुचवण्या मिळाल्यातर लेखांत फेरफार करता येतील.

कंबोडियाची कॅटेगिरी बदलून दिल्याबद्दल धन्यवाद.

priyambhashini 17:47, 12 डिसेंबर 2006 (UTC)

धन्यवाद

आंग्कोर वाट असा उच्चार ठेवू.

priyambhashini 02:57, 13 डिसेंबर 2006 (UTC)

पटू वि. खेळाडू

तसं पाहिलं तर template चे नाव तितकेसे अचूक असण्याची गरज नाही. (template:foo किंवा template:bar च्या दृष्टिने म्हणतो आहे.)

परंतु मुख्य पानांची नावे/category ची नावे अचूक असावीत. क्रिकेट खेळाडू पेक्षा क्रिकेटपटू (हा 'वृत्तपत्रिय' शब्द!) मला अधिक suitable वाटतोय. त्याचप्रमाणे "सर्वोच्च गोलंदाजी" ऐवजी "सर्वोत्तम गोलंदाजी" पाहिजे.

Abt r

That form of r is even used in Nepal Bhasa. However, I havent found it used in the internet. Could you please enlighten me about the exact places where they are used?--Eukesh 14:19, 16 डिसेंबर 2006 (UTC)