"व्लादिवोस्तॉक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: eu:Vladivostok
छोNo edit summary
ओळ १९: ओळ १९:
'''व्लाडिव्होस्टॉक''' हे [[रशिया]]तील (उच्चार व्लादिवस्तोक) अतिपूर्वेकडील एक औद्योगिक शहर व प्रशांत महासागरावरील रशियाचे सर्वात मोठे बंदर आहे. रशियाची राजधानी [[मॉस्को]] व्लाडिव्होस्टॉकपासुन ६,४३० किमी दूर आहे, तर [[दक्षिण कोरिया]] देशाची राजधानी [[सोल]] व्लाडिव्होस्टॉकपासुन केवळ ७५० किमी अंतरावर आहे. व्लाडिव्होस्टॉक रशियातील [[सैबेरियन रेल्वे]]चे शेवटचे स्थानक आहे.

[[वर्ग:रशियातील शहरे]]
[[वर्ग:रशियामधील शहरे]]

[[af:Wladiwostok]]
[[af:Wladiwostok]]

१०:२०, ८ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती

व्लाडिव्होस्टॉक
Владивосток
रशियामधील शहर

व्लाडिव्होस्टॉकचे रशियामधील स्थान

गुणक: 43°7′N 131°51′E / 43.117°N 131.850°E / 43.117; 131.850

देश रशिया ध्वज रशिया
राज्य प्रिमॉर्स्की क्राई
स्थापना वर्ष २ जुलै १८६०
क्षेत्रफळ ६०० चौ. किमी (२३० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ११,९७५ फूट (३,६५० मी)
लोकसंख्या  
  - शहर ५,९४,७०१
  - घनता ९९१ /चौ. किमी (२,५७० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + १०:००
http://www.vlc.ru/

व्लाडिव्होस्टॉक हे रशियातील (उच्चार व्लादिवस्तोक) अतिपूर्वेकडील एक औद्योगिक शहर व प्रशांत महासागरावरील रशियाचे सर्वात मोठे बंदर आहे. रशियाची राजधानी मॉस्को व्लाडिव्होस्टॉकपासुन ६,४३० किमी दूर आहे, तर दक्षिण कोरिया देशाची राजधानी सोल व्लाडिव्होस्टॉकपासुन केवळ ७५० किमी अंतरावर आहे. व्लाडिव्होस्टॉक रशियातील सैबेरियन रेल्वेचे शेवटचे स्थानक आहे.