"मुंबई उपनगर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{काम चालू}}
{{काम चालू}}
[[image:MaharashtraMumbaiSub.png|thumb|मुंबई उपनगर जिल्ह्याचे स्थान]]
[[image:MaharashtraMumbaiSub.png|thumb|मुंबई उपनगर जिल्ह्याचे स्थान]]
'''मुंबई उपनगर जिल्हा''' [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केन्द्र [[वांद्रे]] येथे आहे.
'''मुंबई उपनगर जिल्हा''' [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र [[वांद्रे]] येथे आहे. या जिल्ह्यात कुर्ला, बोरीवली व अंधेरी हे तालुके असून लोकसंख्या ८,६४०,४१९ इतकी आहे. जिल्ह्यातील १००% लोकसंख्या नागरी आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७० चौ.कि.मी आहे. हा जिल्हा महाराष्ट्रातील प्रगत जिल्ह्यांपैकी असून त्याचा या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो.


[[मुंबई]] शहरातील (बृहन्मुंबई महानगरपालिका) १४ प्रभाग या जिल्ह्यात असून त्यांस पूर्व व पश्चिम उपनगरे असे संबोधले जाते.
==चतुःसीमा==


[[en:Mumbai_Suburban_District]]
==तालुके==

-----
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[Category:मुंबई उपनगर जिल्हा]]
[[Category:मुंबई उपनगर जिल्हा]]

२०:२८, १४ डिसेंबर २००६ ची आवृत्ती


मुंबई उपनगर जिल्ह्याचे स्थान

मुंबई उपनगर जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र वांद्रे येथे आहे. या जिल्ह्यात कुर्ला, बोरीवली व अंधेरी हे तालुके असून लोकसंख्या ८,६४०,४१९ इतकी आहे. जिल्ह्यातील १००% लोकसंख्या नागरी आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७० चौ.कि.मी आहे. हा जिल्हा महाराष्ट्रातील प्रगत जिल्ह्यांपैकी असून त्याचा या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो.

मुंबई शहरातील (बृहन्मुंबई महानगरपालिका) १४ प्रभाग या जिल्ह्यात असून त्यांस पूर्व व पश्चिम उपनगरे असे संबोधले जाते.